लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
स्थलांतरित मजुरांपुढे सध्या दोनच पर्याय आहेत. सरकारने दिलेल्या मोफत सोयींत आनंद मानायचा किंवा घरी जाऊन आपल्या माणसांमध्ये राहायचे. या काळात लोकांचे लोंढेच्या लोंढे गावोगावी जाणे जितके धोकादायक आहे, तितकेच त्यांना आपल्या प्रियजनांपासून फार काळ ल ...
‘भ्रष्ट’ आणि ‘आळशी’ म्हणून एरवी सरकारी यंत्रणेला नावे ठेवली जातात; पण संकटकाळात हीच यंत्रणा बर्याचदा ‘अशक्य’ वाटणारी कामे करून जाते. सरकारी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांनी आपल्या मागण्यांसाठी अनेकदा आंदोलने केली, पगारासाठी थाळ्या वाजवल्या. मात्र, ...
3-4 फुटांच्या अरु ंद गल्ल्या. सूर्यप्रकाश नाही, खेळती हवा नाही. घरातल्या माणसांची दाटीवाटी, तशीच वस्तीतल्या घरांच्याही. मुंबईच्या झोपडपट्टय़ांतली लोकं सांगतात, साफसफाई, एक दुसरेसे दूर रहना, इसपर जितना हो सके मै खुद अमल करता. आसपडोस के लोगो को देखता ...
ओसाड, दगडांच्या प्रदेशाला ‘आनंदवन’ बनवणारे बाबा आमटे. सेवा क्षेत्नात महनीय काम केलेले बाबा आणि त्यांच्या कुटुंबियांची आनंदवनमध्ये भेट झाली. त्यांची काही प्रकाशचित्रेही यावेळी घेता आली. बाबांना मणक्यांचा त्रास होता. वयही झाले होते. तरीही त्यांच्यातला ...
दुर्गम भागातल्या मुलापर्यंत माहिती आणि शिक्षणाचे साधन पोहोचवायचे तर काय करावे लागेल? निकोलस निग्रोपॉन्टे या द्रष्ट्या माणसाने त्यासाठी एका लॅपटॉपची निर्मिती करायला घेतली. येव बेहार या संवेदनशील व्यक्तीने त्याचे डिझाइन तयार केले. अविश्वसनीय कमी कि ...
लॉकडाऊनमुळे सर्वच घटकांवर मोठा परिणाम झालेला आहे. यात शिक्षणही अपवाद नाही. वर्गात बसून शिकवणे आणि शिकणे शक्य नसल्याने होम स्कूलिंगला सुरुवात झाली. अॅक्सेस करा आणि शिका ही शिकण्याची उत्तम पद्धत आहे. याच विचार प्रवाहातून दीप (डिजिटल एज्युकेशन एम्पॉवरम ...
आपण काय केल्याने कोरोनावर मात करता येते हे आता सगळेच समजून आहेत; पण यातूनही प्रबोधनाच्या नावावर लुटालूट करणारे कमी नाहीत. लोकांनी यावेळीही जागृत असणे शहाणपणाचे आहे. लोकांची मानसिकता अशी का हे समजत नाही की, कठीण परिस्थितीतही फायदा करून घ्यावा ! ...
दक्षिण अन् उत्तर भारताला जोडणारे बहुतांश प्रमुख रस्ते सोलापुरातूनच जातात. त्यामुळे लॉकडाउननंतर आपापल्या गावी जाण्याचा प्रयत्न करणार्या अनेक कामगार-मजुरांना मध्येच अडवून सोलापुरातल्या सरकारी छावणीत आणण्यात आलं आहे. इथे निवासाची सोय आहे, तीन वेळेचं ...
तीन-चार आठवड्यांपासून रोजगार नाही, हातात पैसा नाही. जिथे राहतात, तिथे त्यांची रेशन कार्ड नाहीत. एकेका रूममध्ये दहा ते पंधरा जण राहतात. शिफ्टमध्ये काम होतं तोवर ठीक, आता सगळे बेकार! चतकोर रूममध्ये नाकाला नाक लावून गुराढोरासारखे कोंबलेले.. कसे राहतील ...
कुटुंब गावाकडे ठेवून ‘परमुलखात’ एकटे राहणार्या पुरुषांना यूपी, बिहारमध्ये ‘छेडेभाई’ म्हणतात. असे एकटे जगणारे हजारो ‘बिदेसी’ भारतात आहेत. दिवसभर काम करायचे आणि रात्री ‘खुराड्या’त अंग टाकायचे. त्यांच्या जगण्याचे एकूण ‘अर्थशास्त्र’च कोलमडून पडल्यान ...