कलावंत जन्मावा लागतो असं म्हणतात. कोणतीही एक कला लाभली तरीही आयुष्य इंद्रधनुच्या रंगांनी रंगून जातं. बाबा (अनिल अवचट)च्या बाबतीत बोलायचं तर एक इंद्रधनुष्य पुरणार नाही. तो लेखक आहे, चित्रकार आहे, उत्तम बल्लव आहे, फोटोग्राफर आहे, शिल्पी बासरीवादक ...
शाळा सुरू होणार का? कधी आणि कशा सुरू होणार? की शिक्षण सुरू होणार; पण शाळा बंदच असणार? या पेचातून मार्ग काढायचा तर शासन आणि शिक्षकांसमोर कोणकोणते पर्याय आहेत? ...
प्रत्येक उद्योजक, सेवा पुरवठादार ग्राहकाला वस्तू-मालाच्या पलीकडचा अनुभव देताना ग्राहकाच्या मनात आशाही निर्माण करत असतो. आपल्या सेवेचा सारांश लोकांपयर्ंत पोहोचवण्यासाठी लोगोचा वापर केला जातो. त्याच माध्यमांतून ते लोकांच्या मनात आपलं घर आणि स्थानही ...
कोरोनामुळे प्रत्यक्ष कोठे जाण्याची, भेटीगाठींची शक्यता कमी झाली आहे. पुढेही हे असेच सुरू राहिले तर शहरांची गरजच संपेल की काय, असे प्रo्न उपस्थित होत आहेत. मात्र शहरांचे महत्त्व कमी होणार नाही. ...
15 जूनपासून शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षण कसे देता येईल यावर राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीबाबत प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे सॅटेलाइट, टीव्ही, रेडिओ. असे सर्व पर्याय तप ...
कोरोनानं अचानक अख्ख्या जगावर चाल केली. अनेकांना त्रास झाला, गैरसोय झाली. अपरिमित यातना सोसाव्या लागल्या, पण आपण सर्व मिळून त्याविरुद्ध लढू. ही लढाई प्रदीर्घ आहे, पण आपण कायम विजयपथावरच राहू, असा विश्वास आहे. सध्या सर्वात मोठा प्रo्न आहे अर्थव्यवस् ...
शहरांमधून अचानक निर्वासित केले गेलेले लाखो मजूर अशक्य हालअपेष्टा सहन करत आपापल्या गावी निघाले आहेत. हे जथ्थे बघताना आठवण येते ती थॉमस हार्डीची! औद्योगिकरणाने गिळून टाकलेल्या इंग्लंडमधील ग्रामीण संस्कृतीच्या वेदना हार्डीला फार आतून समजल्या होत्या.. ...
डॉ. बाबा आढाव यांनी समाजपरिवर्तनासाठी आपली हयात घालवली. समाजातला शेवटचा माणूस हाच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. शोषित व वंचितांना न्याय कसा मिळेल, यासाठीचा त्यांचा संघर्ष अजूनही सुरू आहे. ...
माझी आई सुंदर होती. चांगली गायिका होती. आणि मी तिची मुलगी? काहीही नाही!. त्या अडनिड्या माझा एकच ध्यास होता. निरोगी आणि सुंदर होण्यासाठी नाच शिकायचा! रशियाच्या घट्ट मुठीत आवळलेल्या कझाकस्तानला जेव्हा नृत्य-संगीताची भाषाही ठाऊक आणि मान्य नव्हती तेव्ह ...