जाहिरात लोकांच्या निर्णयक्षमतेवर प्रचंड मोठा परिणाम करते. शिवाय ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं आणि आपलं वेगळेपण ठसवण्याचं ते एक प्रभावी माध्यम आहे. पण जाहिरात ही दुधारी तलवार आहे. सृजनशीलता आणि विवेक सांभाळला तर यशाची खात्री, नाहीतर लोक पाठ फिरवतात. ...
''आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणे म्हणजे जीवनाचे सार्थक झाल्याची भावना वारकरी, भाविकांची असते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे शासनाने पायी वारीवर निर्बंध आणले आहेत. मात्र या निबंर्धातही प्रत्येक वारकरी, भाविक संत सावता माळी यांच्याप्रमाणे एक ...
‘विठ्ठल’ हा गरिबांचा देव. मात्र या देवाची ‘पंढरी’ व्यावसायिकांसाठी सुवर्णनगरीच! दोन जोड कपडे घेऊन निघालेले वारकरी दरवर्षी आषाढीला शंभर कोटींपेक्षाही अधिक उलाढाल घडवतात. ..यंदा मात्र सारंच उरफाटं! ...
लॉकडाऊनने मानसिक स्वास्थ्याचे लचके तोडले आहेत, हे खरंच! पण किती औषधं घ्याल डिप्रेशनवर? किती काळ घ्याल? आणि किती जणांना औषधं देत राहाल? ही तात्पुरती मलमपट्टी आहे. मनाच्या दुखण्यावर औषध एकच : स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची हिंमत कमावणं!.. आणि त्यासा ...
‘फेअर अँण्ड लव्हली’ या आघाडीच्या ब्रॅण्डने आपल्या नावातून ‘फेअर’ हा एक शब्द पुसला, म्हणून लगेच समाजात खोल रुजलेला रंगभेद पुसला जाणार नाही, हे तर खरंच !.. पण ही एका बदलाची सुरुवात नक्कीच आहे!! ...
कृषी संशोधक डॉ. रतन लाल आयुष्यभर मातीच्या श्वासासोबत जगले. मातीच्याच माध्यमातून अब्जावधी लोकांचं आयुष्य त्यांनी सुकर केलं. ते म्हणतात, ‘मातीकडून आजवर आपण फक्त ओरबाडलं. मातीचं ऋण फेडण्याची वेळ आता आली आहे. मातीला जगवलं, तरच आपण जगणार आहोत. खरं तर तीच ...
1962च्या चीनबरोबरच्या युद्धातील पराभवाचा सर्वसामान्यांच्या मनावर एवढा खोल ओरखडा उमटला आहे, की बर्याचदा ही पराभूत मनोवृत्ती डोके वर काढीत असते. पण त्यानंतर पाचच वर्षांनी भारतीय लष्कराने नाथुला खिंडीत चीनच्या तीनशेपेक्षाही जास्त सैनिकांना ठार मारून ...
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. अनेकांना कामधंदा सोडून आपापल्या गावी परतावे लागले. अशा वेळी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा आधार आहे, तो ‘मनरेगा’चा. या योजनेतून काहींना काम मिळाले, पण मनरेगाची योग्य अंमलबजावणी झाली, तर लाखो बेकार हातां ...
काळ गोठून राहिल्यावर दिसेल असे वातावरण. जागोजागी असंख्य वाद्यं, कागदपत्रे आणि पुस्तके, भिंतीजवळ साठीच्या दशकातील रेकॉर्डसची भली मोठी थप्पी आणि भिंतीवर पूर्वजांची काळ्या-पांढर्या रंगातील भली मोठी पोट्र्रेटस. अतिशय सौम्य दिसणारे आणि मार्दवाने बोल ...