‘न्यू नॉर्मल’ स्थिती प्रथमच निर्माण झालेली नाही. कधीकाळी सामान्य नसलेले व्यवहार नंतर नवसामान्य झाले. नजीकचा काळ अधिक जिकिरीचा असेल. त्याला सामोरे जाताना नवे घडविण्याची जिद्द हवी. टाळेबंदीच्या कुबड्या फेकायला खबरदारी, काळजी, शिस्त जोपासायला हवी. ...
वसंत बापट. चैतन्याने सळसळणारा व लहान मुलाच्या उत्साहाने जीवनावर प्रेम करणारा हा कवी. त्यांचे कविता वाचनही तसेच. ते कविता वाचू लागले की, ती कविता छापील फासातून मुक्त होऊन चैतन्यमय व्हायची. त्यांच्याशी अनेकदा भेट झाली. पण प्रत्येक वेळी त्यांच्यात दि ...
लहानपणी आपण खेळलेली खेळणी. आयुष्यभर ती लक्षात राहतात. भातुकली आणि बाहुल्यांचा खेळ खेळत तर अनेक पिढय़ा मोठय़ा झाल्या. अगदी इसवीसनपूर्व काळापासूनची खेळणी उपलब्ध आहेत. ती केवळ खेळणी नाहीत, तो एक इतिहास आहे, आजच्या मनोरंजन संस्कृतीची ती उगमस्थानं आहेत. ...
उत्तर प्रदेशच्या कानपूरमधला एक लहानसा गुंड. बघता बघता मोठा होतो. आपलं साम्राज्य पसरतो. राजकारण्यांच्या गळ्यातला ताईत बनतो. चक्क राज्यमंत्र्यालाच थेट पोलीस ठाण्यात उडवतो. डीएसपीसहित आठ पोलिसांचा खात्मा करतो. नाटकीय पद्धतीनं त्याला अटक होते. पोलीस चकमक ...
राज्यातील औषध खरेदीचे काम हाफकिन या संस्थेकडे असले तरी औषधांची खरेदी पुन्हा स्वतंत्रपणे आपल्यालाच कशी करता येईल, ही संस्था बंद कशी करता येईल, यासाठीचे प्रय} सातत्याने चालू आहेत. आणि कोरोनाने हे प्रयत्न उघडे पाडले आहेत. हाफकिनने 17 रुपयांना घेतले ...
अक्षरांना चेहरा तर असतोच असतो; पण अक्षरांना मणका असतो, अक्षरांना असतात खांदे, हात, पाय, पंजे, बोटं आणि धडही असतं अक्षरांना. हे जाणलं ते कमल शेडगे यांनीच! ...
या कोरोनाच्या काळात बाहेर जावं की न जावं? वसंतराव द्विधा मन:स्थितीत आहेत. मध्येच ते उठतात, दरवाजापाशी जातात, पुन्हा मागे येतात, पुन्हा मोबाइल पाहतात, बाहेर जाण्याचे कपडे काढू पाहतात, पुन्हा विचार करतात, हॉलमध्ये बसतात. घराचा दरवाजा ते बेडरूमचं दार ...
कोरोनाचा उगम, संसर्ग, प्रसार, त्यावरील लस-औषध निर्मितीतली आव्हानं, कोरोनानंतर बदलू शकणारी भूराजकीय समीकरणं अशा सर्व अंगांनी एका गंभीर विषयाचा सुगम भाषेत आढावा घेणारं ‘कोरोनाच्या कृष्णछायेत’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. त्य ...
प्रत्येक मॉन्सूनची स्वत:ची वैशिष्ट्ये असतात. केरळ किनार्यावरील त्याचे आगमन, 122 दिवसांच्या मोसमातला चढउतार आणि उपखंडातल्या 36 पूर्वनिर्दिष्ट उपविभागातले एकंदर पर्जन्यमान यावरून दरेक मौसमाचे महत्त्व अधोरेखित होते. ...