भानू अथैया या वेशभूषाकार असल्या तरी त्या मुळात चित्रकार होत्या. आलेल्या संधीचं सोनं कसं करायचं हाच विचार सतत केल्यानं त्यांचं काम कायम आगळंवेगळं ठरलं. ...
सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांना खलनायक ठरवण्यात आले; पण केंद्रीय तपास यंत्रणा ज्या निष्कर्षाप्रत आल्या होत्या, तिथपर्यंत मुंबई पोलीसही पोहोचले होते. मग नवीन काय घडले? ...
उत्तर प्रदेशचे राजकारण आजही ‘कट्टे’ आणि ‘पट्टे’ याभोवती फिरते. त्यात एकीकडे पुरुषांना अर्मयाद स्वातंत्र्य, तर दुसरीकडे महिलांची मुस्कटदाबी. अनेक महिलांच्या नावात ‘देवी’, पण त्यांना वागणूक मात्र पशूच्याही खालची! ...
पुष्पाबाई भावे यांनी अनेक क्षेत्रात काम केलं. त्यांचा विचार काळाच्या ओघात, कामं करत असताना, लोकांच्या सोबत राहून विकसित होत गेला. वैचारिक पठडीत त्या अडकल्या नाहीत. स्वातंत्र्य, समता या मूल्यांसाठी त्यांनी स्वत:ला निर्भयपणे झोकून दिलं. ...
के. सी. शिवशंकर यांचं सारं आयुष्य ‘चांदोबा’मधली चित्रं काढण्यात गेलं. एखाद्या मासिकाचं व एखाद्या चित्रकाराचं असं अद्वैत घडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ...
अनेक वर्षे वादळ वार्यात उभ्या असलेल्या, लोकांच्या सुख-दु:खात सहभागी झालेल्या; पण अचानक कोसळून पडलेल्या वटवृक्षाला लोकांनीच नवसंजीवनी दिली, त्याची गोष्ट.. ...
पर्यटनासाठी जगातले सर्वाधिक पसंतीचे देश कोणते? लोक देशाबाहेर पर्यटनासाठी कुठे जातात? याबाबत जागतिक पर्यटन संस्थेनं नुकताच एक सव्र्हे प्रसिद्ध केला आहे. ...