स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देशाला एका लयीत बांधण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला होता. त्यासाठी अहिंसेसारख्या जगावेगळ्या साधनेचा आग्रह त्यांनी धरला. कुमार गंधर्वांनी विचार केला, ही निर्भय साधना गाण्यातून कशी मांडता येईल? त्यातूनच निर्माण झाला एक अलौकिक रा ...
हृदयासाठी ‘चांगल्या’ असलेल्या खाद्यतेलाची जाहिरात एखादा ‘दादा’ करतो, कुणी साबणाची, तर कुणी सौंदर्यप्रसाधने, कपडे, दागिन्यांची.. -अर्थात त्याची कोणतीही खातरजमा न करता! असे करणे सेलिब्रिटीजना आता अडचणीचे ठरू शकते. कारण कायद्याचा दणका आता त्यांनाही बसू ...
भारतातील सायबर कायद्यांच्या मागील २० वर्षांच्या अनुभवाचा उपयोग करून माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० मधील त्रुटी दूर करण्यासाठी कायद्यामध्ये आणखी दुरुस्ती केल्या पाहिजेत. ...
नुकतंच लग्न झालेलं. बिवी गाढ झोपली होती. तिच्या गळ्यातला नेकलेस, दंडावरचा बाजूबंद, काही छोटे मोठे दागिने आणि मेहेरची रक्कम एवढा सगळा ऐवज घेऊन संगीत शिकण्यासाठी ते घराबाहेर पडले. अनेक अडचणी आल्या, पण त्यातूनच निर्माण झाला एक अलौकिक कलावंत! ...
सिराज आणि हिमासारख्या तरुण खेळाडूंच्या डोळ्यात येणारं पाणी त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगतं. मैदानाबाहेरचा त्यांचा संघर्ष मैदानापेक्षाही अधिक परीक्षा पाहणारा असतो ! ...
आर्यलँडमधील फेसबुक मुख्यालयातून आलेल्या फोनची दखल घेत मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने धुळ्यातील युवकाला आत्महत्येपासून रोखण्यात यश मिळवलं. गेल्या पाच महिन्यांत तरूणांकडून अथवा समाजकंटकांकडून होणाऱ्या छळातून तरूणींकडून झालेले आत्महत्येचे पाच प्रयत्न रोख ...
‘जो पहले कभी नाही बजाया ऐसा कुछ नया आज बजाओ...’ - सरोदवादक अली अकबर खांसाहेब यांना सी. एन. जोशी यांनी विनंती केली आणि आजवर कधीच न वाजलेली एका नव्या रागाची धून आकाराला आली. त्या रागाच्या जन्माची ही सुरेल गोष्ट.. ...
अब्दुल करीम खां कोल्हापुरात केसरबाई केरकर यांच्या घरी त्यांना गाणे शिकवण्यासाठी येत. त्या दिवशी गुरू आले ते पावसात नखशिखांत निथळतच. दोनेक तासांनी पाऊस थांबला आणि त्यापाठोपाठ शिकवणीही. गुरुजी दाराजवळ आले तर बाहेर काढलेल्या चपला गायब. चौकशी करायला म्हण ...