ओरडून विकणा-याचे कुळीथही विकले जातात ही झाली जुनी म्हण; आता या म्हणीला एक नवीन जोड द्यायला पाहिजे, ‘कोण ओरडतंय, कुठं ओरडतंय आणि कसं ओरडतंय’ हे महत्त्वाचं! ...
वाहनांचा वेग मंदावतो, जमिनीवर उतरू पाहणारी विमाने भरकटतात, माणसांना समोरचे काही दिसेनासे होते, रस्त्यावरून चालणोही अवघड होते. जमिनीवरच्या धुळीत हा राक्षसी जोर कसा भरला जातो? ...
घुमानमधल्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी-पंजाबी भाषेतल्या बंधाचे काय झाले कोण जाणो; पण अकाली दल आणि भाजपाच्या नेत्यांमधले बंध मात्र निश्चितच घट्ट झाले. ...
भारतीयांना भारताचा आवाज ऐकू येणो दुरापास्त झाले आहे. आपण आपल्या देशाचा आवाज ऐकण्याऐवजी परदेशी मतांचा, राजकारण्यांचा आणि भांडवलदारांचा आवाज ऐकत आहोत. ...
चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित कोर्ट हा चित्रपट 17 एप्रिलला प्रदर्शित होत असून या चित्रपटात अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेले वीरा साथीदार पदार्पण करत आहेत. ...
देवघरातील मूर्तीसमोर तसेच देवतांच्या फोटोसमोर राणीने खिरीचा नैवेद्य दाखवला. तिच्या बाजूला बसलेली समीरा आपल्या मोठय़ा गरगरीत डोळ्यांनी आईची पूजा लक्षपूर्वक बघत होती. ...