निसर्गात अनेक चमत्कारिक गोष्टी आपल्याला आढळतात. त्यातील एक प्रकार म्हणजे ‘दत्तक पालक’. काही पक्षी स्वत: घरटी बांधत नाहीत, पण पिलांना जन्म देण्याची वेळ आली की आपली अंडी ते दुसऱ्याच्या घरट्यात घालतात. हे दत्तक पालकच मग या पिलांना ‘आयुष्यभर’ सांभाळतात.. ...
S0cial awareness : आम्हाला काय त्याचे’ ही मानसिकता जोवर बदलत नाही तोवर ते होणार नाही, तेव्हा बुद्धिदाता बाप्पानेच एवढे मानसिक परिवर्तन नक्की घडवावे. ...
येत्या काळात अचानक महागाई वाढेल, टंचाई वाढेल अन् मागणीवर परिणाम होईल... असं काही संकट येऊ शकतं याची आपल्याला जाणीवही नसेल; पण ते सध्या घोंगावत आहे. वाढणारही आहे. अधिक गंभीर होणार आहे. ...
आमच्या ॲडलेड जवळचं एक टुमदार गाव म्हणजे हॅंडॉर्फ! हान हे इथे सगळ्यात आधी वसलेले जर्मन वंशीय ख्यातनाम रंगचित्रकार सर हान यांचं नाव आणि जर्मन भाषेत ‘डोर्फ’ म्हणजे गाव. त्याचं झालं हॅंडॉर्फ. ...
‘बाळू मामाचे अवतार’ म्हणवून घेणारे अनेक भोंदू बाबा-बुवांची सध्या चलती आहे. लोकांना फसवून आपले आर्थिक राज्य त्यांनी स्थापन केले आहे. ‘लसीकरण’ हाच त्यावरचा प्रभावी उपाय आहे... ...
Akola Municipal Corporation : कर वसुलीसाठी वार्षिक २४ टक्के व्याजाचा भुर्दंड ठोकणार असेल तर ‘राजे, महापालिकेत राज्य कुणाचे’ असा प्रश्न उपस्थित होणारच! ...