Online Gaming World : ऑनलाइन गेमिंगवर नियंत्रण आणणारे विधेयक संसदेच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात संमत करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांत भारतामध्ये फोफावलेल्या ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्रीला चाप बसणार आहे, परंतु गेमिंगच्या जाळ्यात अडकलेल ...
Lifestyle News: उद्या करू... अजून जरा तयार करून काम सुरू करू... अशा अनेक सबबी आपल्याकडे असतात. कामं पुढे ढकलताना आपण स्वतःलाच अशा अनेक सबबी देतो. त्या क्षणी त्या पटण्यासारख्या वाटतात, पण प्रत्यक्षात तो फक्त 'गैरसमज' असतो. त्यातून खरं तर नुकसानच होतं. ...
Donald Trump: मुद्द्याची गोष्ट : आज जेव्हा अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारखे देश शैक्षणिक भिंती उभारत आहेत, तेव्हा भारताने खुलेपणाची, दर्जात्मक शिक्षणाची दिशा घेणे गरजेचे आहे. ही वेळ आहे, भारताने शिक्षणात जागतिक नेतृत्वाची भूमिका घेण्याची, शिक्षणा ...
War News: युक्रेनने गेल्या रविवारी ऑपरेशन ‘स्पायडर वेब’ राबवून त्यांच्या ११७ ड्रोनद्वारे रशियाच्या हवाई दलाच्या तळांवर हल्ला चढवला, ज्यामध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर्सना लक्ष्य केले गेले. ...
मुलं-मुली वाढत असताना नुसतंच त्यांचं शरीर वाढत नाही, त्यांचं मन फुलत असतं. त्यांचं व्यक्तिमत्त्व उमलत असतं. पौगंडावस्थेत त्याला अनेक पैलू पडत असतात. उत्साह खळाळून वाहत असतो. तरीही गोंधळात टाकणारे प्रश्न त्यांच्या मनात घोंघावत असतात. भारतीयांना अध्यात ...
Crime: भिवंडीनजीकचे ते गाव सारेजण पडघा म्हणून ओळखत असले तरी काही जणांसाठी ते आहे अल-शाम. म्हणजे चक्क ग्रेटर सिरियाचा भाग. तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देणारी भारतातील इसिसची राजधानी. ...
Marriage: धुळे, नंदुरबार, जळगाव आणि बाजूच्या गुजरात अन् मध्य प्रदेशच्या एकेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेला गुजर समाज हा लग्नसमारंभ आदर्श कसा असला पाहिजे याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. प्रामुख्याने कृषी व्यवसाय करणार्या या समाजात लग्नांमध्ये उधळपट्टीला ...
Uddhav Thackeray-Raj Thackeray: जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही तर थेट बातमी येईल... असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आणि गावागावात चावून चोथा झालेला विषय पुन्हा चर्चेला आला. ते दोघं एकत्र आले काय आणि न आले काय...? तुमच्या आयुष्यात काही फरक ...
Marathi Sahitya News: एकूणच तो काळ गाजवला तो या विविध वाङ्मयप्रकारांनी. मग आज नेमकं काय बदललं आहे? कादंबरीचा फॉर्म हाताळणारे किंवा चांगली कसदार कथा लिहिणारे लोक कमी होत गेले की हे सारं वाचणाऱ्या वाचकांची संख्या रोडावत गेली? ...
Marathi: एकेकाळी मातृभाषेत शिकलेल्या पालकांनी आपल्या मुलांचे करिअर हे आपलेच विस्तारित करिअर आहे असे समजून त्यांच्या आयुष्याचा रिमोट स्वतःच्या हातात घेत मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवायला सुरुवात केलेली दिसते. यातून कोणाचा, किती आणि कसला ‘विकास’ झाला य ...