अधिग्रहणात जाते ती नुसती जमीन नव्हे, जमिनीवरची इतर जिंदगानीही जमिनीबरोबर हिरावली जाते. जे द्यावे लागते त्याचे नेटके मोल करण्याची यंत्रणाच सगळी दलालांच्या आणि तलाठ्यांच्या हातात! समजा देवाने वर देताना विचारले, ‘तुला पंतप्रधान व्हायचे की तलाठी?’, तर लो ...
नुकत्याच झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा यंदाचा विषय होता, ‘विस्कळीत झालेल्या जगात एकत्र भविष्य निर्माण करणे’. या परिषदेच्या सहअध्यक्ष चेतना सिन्हा यांचा या परिषदेचा अनुभव.. ...
आपलं मन भरकटतं, ते कधीच जागेवर राहत नाही. आपण फोकस्ड राहत नाही. मनात कुठलीच नोंद होत नाही. मनाला मग सारखं पकडून जागेवर बसवावं लागतं. कसं करायचं हे? ...
गावात पूर्वी अठरापगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. सगळ्यांची परिस्थिती जवळपास सारखीच. एकाही जवळ कार नव्हती. गावात दवाखाना नव्हता. कॉलेज नव्हतं. सायकल चालवणारी एकच महिला. शिक्षिकाही एकच. वीज नाही, नळ नाही.. आज गावात तेरा शाळा आहेत. एकट्या मार ...
क्यूबातली लोकं तशी अभावात जगणारी. परिस्थितीनं गांजलेली असली तरी त्याचं रडगाणं मात्र ती गात नाहीत. आहे त्यात समाधान मानून नव्या मार्गाच्या शोधात उमेदीनं आपलं आयुष्य जगतात. ...
विवेकने ‘स्टॉप द व्ही टेस्ट’ नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप स्थापन केल्यावर सुरुवातीलाच त्यामध्ये ४० मुलं सहभागी झाली. आपल्या जातीमधील कुप्रथा रोखण्यासाठी काय केलं पाहिजे यावर या गटामध्ये आदानप्रदान होतं. विवेकबरोबर या चळवळीमध्ये असणारी सगळी मुलं-मुली २२-२ ...