मी सहा वर्षांचा असताना वडील वारले. मी पैलवान व्हावे, अशी त्यांची खूप इच्छा होती; त्यामुळे चुलत्यांनी मला प्रथम १९५२ ला मुंबईला व त्यानंतर कोल्हापूरला पाठविले. त्यावेळी आई असे म्हणाली होती, ‘पैलवान बनके ही आना... नहीं तो वही खप जाना..! आज मागे वळून पा ...
विदर्भाच्या या काश्मीरातील गुलाबी थंडीत व्याघ्रदर्शनही हमखासच! विपुल वनसंपदेने नटलेल्या आणि निसर्गाने दहा करांनी केलेल्या मुक्त उधळणीमुळे चिखलदरा ‘वैदर्भीयांसाठीच नव्हेतर विविध प्रांतातील पर्यटकांसाठी आवडीचे पर्यटनस्थळ ठरले आहे. चिखलदऱ्याची समृद्ध वन ...
प्रासंगिक : थोर अष्टपैलू साहित्यकार, वक्ते, संपादक आचार्य प्र. के. अत्रे यांचे जन्मगाव म्हणून पुणे जिल्ह्यातील सासवड हे गाव प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू सोपानदेवांची समाधीही येथेच आहे. याच ठिकाणचा अनमोल ठेवा असलेल्या प्राचीन संतशिल्पपट ...
निसर्गाच्या कुशीत : बालपणीच्या गोष्टीतल्या चतुर, धूर्त, कपटी, लबाडीच्या कथा आपण ज्या प्राण्याबद्दल वाचत व ऐकत आलो आहोत, असा कोल्हा हा प्राणी. अशाच एका सोनेरी कोल्ह्याच्या सर्पराज्ञीतील सोनेरी स्मृती माझ्या मनात कायम आहेत. प्रत्यक्षात सहवास देऊन चटका ...
ललित : आपल्या जीवनप्रवासात असंख्य माणसं भेटतात. काही माणसे रेतीवरील अक्षराप्रमाणे येतात आणि कालांतराने तशीच लाटेबरोबर विसरूनही जातात. काही त्या खडकासारखी वर्षानुवर्षे एखाद्या घटनेची साक्ष देत राहतात. अशा अनेक व्यक्तींच्या सहवासाने आपले आयुष्य घडत राह ...
मराठवाडा वर्तमान : पीक विमा हप्त्यापोटी कोट्यवधी रुपयांचा मलिदा खासगी विमा कंपन्यांच्या घशात घालण्याचा खेळ खेळला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान लाटण्याचा हा जीवघेणा प्रकार आहे. कोट्यवधी रुपयांची नफेखोरी असल्याने कुत्र्यांच्या छत्रीप्रमाणे क ...
सुरुवातीला चोरपावलांनी आलेल्या टीव्हीने नंतर आपल्या आयुष्याचाच कब्जा घेतला. केबल ऑपरेटर्स, एमएसओ, कॉर्पोरेट ब्रॉडकास्टर्स. अशा महासत्तांनी या प्रदेशावर अधिराज्य गाजवले. सामान्य प्रेक्षक कायमच नाडला गेला.नव्या वर्षात यात बदल होऊ घातला आहे. आपण कुठल्या ...
2000च्या दशकात ‘केबलवाला’ उदयाला आला आणि बघता बघता या नव्या शितांभोवती भुतं जमली. लपवाछपवीला उदंड स्कोप होता. केबल कंपन्यांना गंडा घालून प्रचंड पैसा जमू लागला. बघता बघता ‘केबल टोळ्या’ उभ्या राहिल्या आणि अगदी मुडदे पाडण्यापर्यंत राडे सुरू झाले. ...