अर्थसंकल्पाच्या नावावर राजकीय हाराकिरी थांबवून राष्ट्रनिर्मितीचा संकल्प धारण करावा व त्या संकल्पाला ‘अर्थ’ यावा. जनमानसातही आपल्या प्रश्नांच्या मुळांचा अभ्यास या निमित्ताने व्हावा एवढी अपेक्षा राष्ट्राच्या पुढील संपन्न वाटचालीसाठी बाळगूया! काम करू शक ...
देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता यावे यासाठी त्याला काही किमान उत्पन्नाची हमी सरकारने दिली पाहिजे, अशी भूमिका आता मांडली जाऊ लागली आहे. तत्त्वत: ती योग्य असली असली तरी चिवट गरिबी आणि वाढती विषमता यांचा काच सैल करण्यासाठीचा हा शाश्वत उपाय मात ...
एका स्टॅण्डवर फिरता लोखंडी पाट, त्यावर ओल्या शाडूचा मोठा गोळा. शरदचे कसबी हात त्या शाडूच्या गोळ्याभोवती फिरू लागले आणि बघता बघता भीमसेनजींचे अप्रतिम मुखशिल्प तयार झाले! ...
शाळेच्या पर्यावरण संवर्धन स्पर्धेसाठी स्वयंपाकघरातल्या कचऱ्यापासून खत करण्याचा प्रकल्प मुलांनी निवडला. त्यासाठी सीक्रेट जागाही निवडली आणि सुरू झाला त्यांचा प्रयोग ! पण थोड्याच दिवसांत घाणेरड्या वासानं बिल्डिंगमधले लोक हैराण झाले ! ...
पूर्वी पुणं हेच जग होतं ! नंतर एकेक करून जवळचे मित्रमैत्रिणी अमेरिकेला यायला लागले, तेव्हा अमेरिकेचाच राग आला होता; माझ्या माणसांना दूर नेतेय म्हणून.. नंतर कधीतरी मीच, कुणीतरी हलकेच तिकडून उचलून इकडे आणून ठेवावं, इतकी सहज अमेरिकेत येऊन पडले. आता वाटत ...
मृत्यू व रोगनिर्मितीच्या सर्वोच्च दहा कारणांपैकी दोन कारणे दारू व तंबाखू आहेत. २१व्या शतकातले ते जणू प्लेग व कॉलऱ्याचे जंतू आहेत. रोगजंतूंचे उच्चाटन करायचे असते, उत्पादन व उत्पन्न नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ...
पुणे शहरात अनेक क्षेत्रांत उत्तम कार्य केलेल्या व्यक्तींची आठवण राहावी; म्हणून अनेक रस्त्यांना, चौकांना, पुलांना नावे दिली जातात. पण, काही नावांची स्मृती न राहिलेली बरी अशी नावे ही मतांच्या राजकारणासाठी दिली जातात. ...