ख्यातनाम प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांना अनेक प्रतिभावंत गायक -वादक - कलावंतांचा सहवास मिळाला. ते क्षण टिपणाऱ्या कॅमेऱ्यामागच्या त्यांच्या नजरेने केवळ संस्मरणीय प्रकाशचित्रेच नव्हेत, तर श्रीमंत आठवणींचा ऐवजही जपला. अशाच आठवणींची ही मालिका. ...
गेल्या काही वर्षांत विदर्भात वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पण वाघ वाढवण्यापेक्षाही वाघ वाचवण्याचे आव्हान खूपच मोठे आहे. त्यादृष्टीने अधिकाधिक प्रयत्न व्हायला हवेत. ...
‘नागरिकत्व सुधारणा विधेयका’वर ईशान्य भारतात खदखदत्या रागाला नव्याने तोंड फुटलं. तो उद्रेक पाहता लोकसभेत मंजूर झालेलं हे विधेयक राज्यसभेत न मांडण्याची खेळी करून भाजपाने एक पाऊल मागे घेतलं असलं, तरी धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव साधला गेलाच आहे ! आसा ...
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात एक स्वाभाविक संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर दोन कळीचे प्रश्न उपस्थित होतात : १. पाकिस्तानची मस्ती जिरवण्याची युद्धखोर भाषा कितपत व्यवहार्य आहे? २. काश्मिरी जनता हिंसेचे समर्थन करणारी आणि भारतविरोधी ...
पालेकर जे बोलले ते योग्य होते; पण ते जिथे बोलले ते स्थान पाहता पालेकरांनी ‘औचित्यभंग’ केला हे निश्चित ! कलाविषयक ज्या घडामोडींना पालेकरांची हरकत आहे, ते हिमनगाचे फक्त टोक झाले! त्याखालचा अख्खा हिमनग मी जाणतो! ...
समृद्धी आली; पण त्या घाईत संस्कार विसरले तर भारताचं मनुष्यबळ जागतिक स्पर्धेत दुबळं ठरेल आणि संधी गमावून बसेल, हे नक्की ! अठरा वर्षाच्या मुलाच्या हातातल्या स्क्रीनवर सनी लिओनी येणं आपण रोखू शकणार नाही कदाचित; पण त्याच्या त्या स्क्रीनवर साने गुरुजी कुठ ...