पाणी संपलं, तहानेनं जीव व्याकूळ झाला, दुष्काळी झळांनी जीव कासावीस झाला आणि आपोआपच जनावरं, शेतकर्यांची पावलं म्हसवडच्या छावणीकडे वळू लागली. 120 एकराच्या या विस्तीर्ण जागेवर आज दहा हजार जनावरं आणि पाच हजार नागरिक वस्तीला आहेत. एक नवं दुष्काळी गावच त ...
आपलं घर, स्वत:चा देश सोडून, नव्या ठिकाणी घर वसवलं की, छोट्या छोट्या गोष्टींनीही हळवं व्हायला होतं. स्टोअरमध्ये शेपूची जुडी पाहून आईच्या जेवणाची आठवण होते. भारतीय हॉटेल नुसतं दिसलं तरी तिथे जाऊन जेवावंसं वाटतं. हिंदी-मराठी गाणी रुंजी घालायला लागतात ...
सगळ्या मुलांनी पर्यावरणपूरक प्रकल्प बनवले होते. एकापेक्षा एक भारी. त्याचं त्यांना फार कौतुकही होतं, साहील आणि त्याच्या ग्रुपनं मात्र काहीच बनवलं नव्हतं. त्यांच्या हातात होते फक्त तीन फोटो आणि एक पत्र. सगळे त्यांची टर उडवत होते, तरीही पहिलं बक्षीस मिळ ...
गिर्यारोहक जे जे वर नेतात, ते वरच पडून राहतं. बिअरच्या रिकाम्या बाटल्या, रिकामे कॅन्स, पॅकेज्ड फूड, त्याचे रॅपर्स, किचन वेस्ट, जैविक आणि अजैविक कचरा, ट्रेकिंगसाठी लागणारी, खराब झालेली उपकरणं, रिकामी ऑक्सिजन कॅनिस्टर्स, तंबू गिर्यारोहकांची विष्ठा आ ...
पाल, साप, सरडे हे तसे दुर्लक्षितच. त्यांच्या अभ्यासकांनाही प्रतिष्ठा मिळत नाही. तथापि गेल्या काही वर्षांपासून रंगीत गळ्याच्या सरड्याला चांगलीच प्रसिद्धी मिळते आहे. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत या सरड्याचा वावर असला तरी महाराष्ट्रातही त्याचा अधि ...
अक्षराचा बांधा, त्याची वळणं ही जणू आपापला स्वभाव घेऊन येणारी कविताच. चित्नकार नि लेखक असणारे चंद्रमोहन कुलकर्णी अक्षरांकडे उत्सुक नजरेनं बघत काही शोध घेऊ पाहतात. अक्षरांच्या वाटावळणातून छोट्या छोट्या गावांपर्यंत नि निमुळत्या गल्ल्यांपर्यंत पोहोचतात, ...
अंड्यातून विश्वनिर्मिती झाली इथपासून ते पृथ्वी एका दैवी केंद्रीय अग्निभोवती फिरते इथपर्यंत अनेक संकल्पना आजवर मांडल्या गेल्या. काळाच्या ओघात आणि वैज्ञानिक कसोट्यांवर अनेक गोष्टी सिद्ध झाल्या. तरीही विश्वातील अनेक गुपिते आजही अज्ञात आहेत. आज ना उद ...
हिमालयात खरेच ‘येती’ अस्तित्वात आहेत? हिमालयातल्या भटकंतीत निदान आम्हाला तरी कधी ते दिसले नाहीत. अनेक ठसे दिसले; पण ते ‘येती’चे कशावरून? उष्णतेमुळे हिम वितळून ठसे रूंदावतात, सैल होतात. पावलांचे ठसे मोठे होतात. उंचावर ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. काह ...