शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक लढणार नाही - राज ठाक रे यांचा यू टर्न !

By admin | Updated: August 25, 2014 01:21 IST

ठाकरे कुटुंबात यापूर्वी कुणीही निवडणूक लढवलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्र हा आमचा मतदारसंघ आहे, असे सांगत स्वत: विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचा खुलासा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी

कुटुंबात कुणीही निवडणूक लढवलेली नाही : मोदी बहिष्कारावर मुख्यमंत्र्यांचे समर्थन नागपूर : ठाकरे कुटुंबात यापूर्वी कुणीही निवडणूक लढवलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्र हा आमचा मतदारसंघ आहे, असे सांगत स्वत: विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचा खुलासा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी नागपुरात केला. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर मुंबईत मनसेच्या मेळाव्यात भाषण करताना आपण स्वत: विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे राज यांनी जाहीर केल्यानंतर ते कोठून लढणार याबद्दल चर्चा सुरू झाली होती. त्याला त्यांनीच पूर्णविराम दिला. राज म्हणाले, निवडणूक लढविण्याचा विचार मी केला होता. तशी घोषणाही मी केली होती. परंतु त्यानंतर बराच विचार केला. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, काका, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कधीही निवडणूक लढले नाहीत. आपणही एका मतदारसंघापुरते मर्यादित राहिलेलो नाही, असे सांगत त्यांनी निवडणूक लढविण्याबाबत यू टर्न घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले. काँग्रेसचा पंतप्रधान असताना भाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांचा अवमान झाला असता तर चालले असते का, असा सवाल राज यांनी केला. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखला पाहिजे, असेही राज म्हणाले. विदर्भातील इच्छूक उमेदवारांच्या रविवारी नागपुरात मुलाखती घेतल्यानंतर विदर्भात ४०-४५ जागा मनसे लढविणार असल्याचे राज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)ं काय म्हणाले राज ...विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट आठ दिवसात जाहीर करणार. निवडणूक आयोगाने सणासुदीच्या दिवसांत निवडणुका लावू नयेत पण तारखा लवकर जाहीर कराव्यात. निवडणूक आयोग तारखांचा सस्पेन्स कशाला ठेवतो?