शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

मराठीच्या अभिजात दर्जासाठी लेखकांसह पंतप्रधानांना भेटणार - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 6:10 AM

मराठीला अभिजात दर्जाचा प्रश्न अडीच वर्षांपासून लावून धरला आहे. केंद्र शासनाकडे सुधारित प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. या संदर्भात साहित्यिक, लेखकांसह मी पंतप्रधानांची भेट घेणार आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले.

महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदे :  मराठीला अभिजात दर्जाचा प्रश्न अडीच वर्षांपासून लावून धरला आहे. केंद्र शासनाकडे सुधारित प्रस्तावही पाठविण्यात आला आहे.या संदर्भात साहित्यिक, लेखकांसह मी पंतप्रधानांची भेट घेणार आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले.मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी शासन कायम प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने साहित्य संमेलनाचा निधी वाढविण्यासाठी पुढीलअर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.इमारत बंद, शाळा नव्हे!राज्यातील १,३०० मराठी शाळा बंद पडत आहेत, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्या संदर्भात तावडे म्हणाले, ‘‘पटसंख्या कमी असलेल्या अनेक शाळा राज्यात आहेत.अशा शाळांतील विद्यार्थ्यांना दुसºया शाळेमध्ये शिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे, शाळा बंद केलेल्या नाहीत, तर इमारती बंद झाल्या आहेत.’’मराठीचा वापर वाढविणारमराठी भाषेच्या वापरासाठी सक्ती करता येणार नाही. त्यामुळे आग्रह करून मराठीचा वापर वाढविण्यावर राज्य सरकारचा भर राहील. इतर विषयांमधून मराठी वेगळी काढून विद्यापीठ स्थापन करणे अवघड आहे. विद्यापीठामध्ये मराठीचे जतन आणि संवर्धन करण्यावर सरकारचा भर असेल, असे तावडे म्हणाले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेBaroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन