शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंना मुंबईला का हलविले?

By admin | Updated: September 22, 2015 02:05 IST

प्राणघातक हल्ल्यानंतर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार घेत असलेले गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय सुधारणा होत असतानाही त्यांना अचानक मुंबईला का हलविण्यात आले

कोल्हापूर : प्राणघातक हल्ल्यानंतर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार घेत असलेले गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय सुधारणा होत असतानाही त्यांना अचानक मुंबईला का हलविण्यात आले, असा सवाल माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे उपस्थित केला.पानसरे यांच्या खुनानंतरच्या घटनाक्रमाची माहिती देण्यासाठी शहीद गोविंद पानसरे विचार मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते़ यावेळी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी़ जी़ कोळसे-पाटील हे उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले, पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ़ रघुराज थोरात हे पानसरेंना मुंबईत हलविण्यासाठी अ‍ॅस्टर प्रशासनावर सातत्याने दबाव आणत होते, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला. पानसरे हे अ‍ॅस्टरमध्ये उपचार घेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १७ फेबु्रवारीला जत (सांगली) दौऱ्यावर होते़ या दौऱ्यावर असतानाही ते पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले नाहीत़ पानसरे यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात करण्यात आला नाही किंवा त्यांच्या अंत्यविधीस शासनाचा प्रतिनिधीही उपस्थित नव्हता़, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तपास प्रकरणात राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी तपास उच्च न्यायालयाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली व्हावा , अशी मागणी कोळसे-पाटील यांनी केली़