शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या स्वतंत्र कंपनीची प्रतीक्षा

By admin | Updated: February 24, 2015 02:27 IST

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याकरिता रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार आणि खासगी कंपन्या यांच्यात स्पेशल पर्पज व्हेकल (एसपीजी) अर्था

संदीप प्रधान, मुंबईमहाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याकरिता रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार आणि खासगी कंपन्या यांच्यात स्पेशल पर्पज व्हेकल (एसपीजी) अर्थात स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना धाडला असून हा प्रस्ताव मंजूर केल्याची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात केली गेली तर काही मोठे प्रकल्प भागीदारीत मार्गी लावण्यात येणार आहेत. एसपीजी मार्फत जे प्रकल्प राबवण्याचा राज्य सरकारचा इरादा आहे, त्यामध्ये कळवा-ऐरोली एलिव्हेटेड कॉरीडोर, कर्जत-पनवेल दुपदरीकरण आणि नक्षलग्रस्त भागात विकासाचा मार्ग मोकळा करणारा वडसा-गडचिरोली रेल्वेमार्ग, कराड-चिपळूण रेल्वेमार्ग या चार प्रकल्पांचा समावेश असेल. एकूण आठ प्रकल्पांकरिता खर्चाच्या ५० टक्के रक्कम देण्याची तयारी राज्य सरकारने दाखवली आहे. त्यामधील दोन प्रकल्पांची अंमलबजावणी सुरु आहे.वडसा-गडचिरोली प्रकल्पाला यापूर्वी मान्यता देण्यात आली असून नक्षलग्रस्तांच्या कारवाया रोखण्याकरिता हा प्रकल्प प्राधान्याने राबवण्याचे सरकारने ठरवले आहे. कराड-चिपळूण रेल्वेमार्ग जोडला गेला तर कोकण रेल्वे व उर्वरित रेल्वेमार्ग जोडला जाणार आहे.