शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

विश्व हिंदू परिषदेचे व्यकंटेश आबदेव यांचे दीर्घ आजाराने पुण्यात निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 15:05 IST

प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे पूर्ण वेळ काम करीत होते.

ठळक मुद्देदहा दिवसांपूर्वी आबदेव आजारी पडल्याने राव रुग्णालयात दाखल विश्व हिंदू परिषदेचे काम ते गेली ३० वर्षांपासून काम

पुणे: पुण्यात कात्रज येथे मुलाकडे राहत असलेले विश्व हिंदू परिषदेचे सचिव व्यंकटेश नारायण आबदेव यांचे सोमवारी( दि.२७) रात्री साडेदहा वाजता पुण्यात राव हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी दोघे ही विवाहित असा परिवार आहे. आबदेव यांच्या पार्थिवावर मंगळवारी ( आज ) सायंकाळी ५ वाजता नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यविधी संस्करा करण्यात येणार आहे. आबदेव हे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे पूर्ण वेळ काम करीत होते. सध्या ते पुण्यात कात्रज येथील गुजरवाडी येथे मुलाकडे राहत होते. ते मूळचे मुरुड जंजिरा येथील होते. दहा दिवसांपूर्वी आबदेव आजारी पडल्याने त्यांना राव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषदेचे काम ते गेली ३० वर्षांपासून काम करत होते. त्यामुळे ते दिल्लीत वास्तव्याला होते. दोन वर्षांपूर्वी राजस्थानमधील जयपूर येथे पॅरॅलिस चा झटका आला होता.त्यातून बरे झाल्यावर त्यांना पुण्यात घरी आणले होते. 

टॅग्स :Puneपुणे