Operation Sindoor: जम्मूत भगवती श्री वैष्णोदेवी स्थानापन्न आहे, त्यामुळे कोणालाच घाबरण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, अशा भावना जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी बोलून दाखवल्या. ...
India Pakistan Tension : या व्हिडीओमध्ये भारतीय सैन्याने कशा प्रकारे हवेतच ड्रोन उद्ध्वस्त केले, हे दिसत आहे. भारतीय सैन्याने ड्रोन हल्ले तर परतवून लावलेच, पण पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला देखील चोख उत्तर दिलं आहे. ...
India Pakistan War : बुधवारी रात्री पाकिस्तानने देशातील अनेक राज्यांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. भारतीय हवाई संरक्षण दलाने सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केले आहेत. दरम्यान, भारताने पाकिस्तानवर अनेक क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले ...
पाकिस्तान भारतीयांची संवेदनशील माहिती आणि आर्थिक डेटाशी निगडीत माहिती चोरण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक आणि टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. ' ...
India Attack on Pakistan: भारताकडे रशियाची एस ४०० ही एअर डिफेंस सिस्टीम होती. तिने मोठी कामगिरी केलीच परंतू भारताकडे आणखी काही अस्त्रे होती ज्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये डीआरडीओ, इस्रायल, स्वीडन आणि रशियाच्या अन्य डिफेन्स सिस्टीमचा ...
Operation Sindoor S-400 Defence System: रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांत अमेरिकेने खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेला त्यांची एअऱ डिफेन्स सिस्टीम भारताच्या गळ्यात मारायची होती. ...
Operation Sindoor: नॉर्वेने दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री देखील आज सकाळी पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे. ...
India vs Pakistan War: सीमेचे असे कोणतेही निश्चित चिन्ह नाही की ज्याकडे पाहून कोणी अंदाज लावू शकेल की सीमारेषा देवदार वृक्षांनी सीमेला अशा प्रकारे वेढले आहे की सीमेवर सूर्यकिरण देखील दिसत नाहीत. पर्वतांमुळे वर्षातील बाराही महिने मानवी प्रवेश कठीण होत ...