शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - कोणी घर देतं का घर, म्हणत त्यांचा प्रपंच सटवाईच्या मंदिरात !

By admin | Updated: August 23, 2016 21:22 IST

सटवाई मंदिराचा निवारा म्हणून वापर करत जिंवतपणी मरणयातना भोगण्याची पाळी निवृत्त एस.टी. महामंडळाचे कर्मचारी सुरेश भोसले यांच्यावर आली असून, त्यांना आधाराची गरज आहे

अनिल महाजन / ऑनलाइन लोकमतबीड, दि. २३ : म्हातारपणाची काठी असणारा मुलगा उघड्यावर टाकून निघून गेल्याने  व स्वत:चा हक्काचा निवारा नसल्यामुळे सटवाई मंदिराचा निवारा म्हणून वापर करत जिंवतपणी मरणयातना भोगण्याची पाळी निवृत्त एस.टी. महामंडळाचे कर्मचारी सुरेश भोसले यांच्यावर आली असून, त्यांना आधाराची गरज आहेअहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथील  रहिवासी असणारे  सुरेश विठ्ठल भोसले हे  अहमदनगर  येथील एस. टी. वर्कशॉपमध्ये येथे हेड मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या दोन मुलांना कामधंद्यासाठी त्यांनी आपली जीवनभराची पुंजी पणाला लावली. दुदैर्वाने एक मुलगा अपघातात मरण पावला अन् सुरेश भोसले यांचा वाईट काळ सुरू झाला.धारूरला नातेवाईकाच्या साहायाने संतोष हा सोनार काम व इतर काम करून राहात होता. पाच वर्षांपूर्वी आपल्याला आता एवढाच मुलगा आधार म्हणून सुरेश भोसले व त्यांची पत्नी सविता या मुलाकडेच राहण्यास आले निवृत्तीनंतर मिळालेला पैसा मुलाना देऊन मोकळे झाले होते. पेन्शन नसल्याने संतोष हाच त्यांचा आधार होता. एक-दीड वर्षांपूर्वी संतोषचा धंदा तोट्यात आल्याने तो धारूर  सोडून निघून गेला. अवघ्या तीन महिन्यांतच त्यांच्यावर भाड्याचे घर सोडण्याची पाळी आली.  काही दिवस  सांस्कृतिक सभागृहात काढल्यावर त्यांनी आता बारा कमानजवळील उघड्या सटवाई मंदिरात संसार मांडला आहे. त्यांना शासनाच्या निराधार योजनेचा मोठा आधार मिळत असून यावर उपजीविका करीत आहेत.सुरेश भोसले हे दोन्ही डोळ्यांनी अंध झाले आहेत, तर पत्नी आजाराने त्रस्त आहे. उघड्यावर संसार करण्याची वेळ आली. धारूर येथील राजमुद्रा ग्रुप च्या लक्षात हा प्रकार येताच मार्गदर्शक सुरेश शेळके, कार्यकर्ते सुनील कावळे, बबलू सावंत आदीनी पुढाकार घेऊन यांना सर्व एक ते दीड महिन्याचा धान्य व किराणा दिला.यवतमाळ येथील दिलासा या संस्थेने सुरेश गवळी यांच्या मार्फत वीस हजार रुपयाचा निवारा करून देण्याचे जाहीर केले. या मदती मुळे या कुटुंबाला थोडासा दिलासा मिळाला आहे