शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नाशिकमध्ये सैराट वाहनचालकांना चाप

By admin | Updated: July 29, 2016 15:21 IST

टवाळखोरांचा वाढता उपद्रव तसेच सोनसाखळ्या चोऱ्यांसारखे वाढते प्रकार या पार्श्वभूमीवर नाशिकच्या वाहतूक पोलीसांनी सैराट वाहने हाकणाऱ्यांवर कारवाई सुरू केली.

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. २९ -  शहरात टवाळखोरांचा वाढता उपद्रव तसेच सोनसाखळ्या चोऱ्यांसारखे वाढते प्रकार या पार्श्वभूमीवर नाशिकच्या वाहतूक पोलीसांनी सैराट वाहने हाकणाऱ्यांवर कारवाई सुरू केली असून गेल्या सहा महिन्यात एक कोटी रूपयांहून अधिक रूपयांचा दंड जमा केला आहे.शहराच्या काही भागात दुचाकी वाहनचालक बेफामपणे वाहने चालवतात. विशेषत: कॉलेजरोडसह गंगापूररोड आणि रूंद रस्त्यांवर वाहने जोरात असतात. त्यातून एका महाविद्यालयीन कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यु झाल्याने गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्राध्यापक रस्त्यावर उतरले होते. शिवाय आसाराम बापु पुलाजवळील जागा, सोमेश्वर, अशा अनेक भागांमध्ये दुचाकी सैराट हाकाणाऱ्यांच प्रमाण वाढले आहे. त्यातच गेल्या सहा महिन्यात महिलांच्या सोनसाखळ्या खेचणे, त्यांची छेड काढणे आणि चोरीच्या मोटरसायकली फिरवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या वाहतुक पोलीसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करून दुचाकी आणि चारचाकी तपासणी मोहिम सुरू केली आहे. वाहनचालकाकडील कागदपत्रे तपासतानाच गाडीचे कर्कश हॉॅर्न तसेच सायलेंसरमध्ये बदल करून फायरींगमध्ये बदल करणे अशा अनेक कारणावरून वाहनचालकांची कसून तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे पोलीसांची दंडात्मक कारवाईची रक्कम एक कोटी रूपयांवर गेली आहे. (प्रतिनिधी)