शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

VIDEO - ठाणे-मुंब्रा बायपास रोडवर कोसळली दरड

By admin | Published: July 06, 2017 10:09 AM

 ऑनलाइन लोकमत  ठाणे, दि. 6 - ठाणे-मुंब्रा बायपास रोडवर गुरुवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी ...

 ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. 6 - ठाणे-मुंब्रा बायपास रोडवर गुरुवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान कौसा येथील रेहमानिया हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. 
 
मोठमोठे दगड रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरुन वाहतुकीचा वेग मंदावला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जेसीबीच्या सहाय्याने ही दरड हटवली. ठाणे-मुंब्रा बायपास रोडवर वाहतूक आता पूर्ववत झाली आहे. 
 
आणखी वाचा 
 
मुंब्रा बायपास मार्ग जिथून जातो तिथे डोंगराळ भाग आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इथे कोणत्याही उपायोजना केलेल्या नाहीत. यापूर्वी सुद्धा पावसाळयात इथे दरड कोसळण्याच्या काही घटना घडल्या आहेत. पण त्यानंतरही प्रशासनाने खबरदारी म्हणून कोणतीही पावले उचलली नाहीत. दरड कोसळल्यामुळे पावसाळयात या मार्गावरुन प्रवास धोकादायक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 
 
फोटो सौजन्य - विशाल हळदे 
 
 
 
https://www.dailymotion.com/video/x84577z