शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

वीस बोगस डॉक्टरांवर वसई-विरारला कारवाई

By admin | Published: July 31, 2016 3:06 AM

कोणतीही कारवाई न करता त्यांना मोकाट सोडल्याचे वृत्त दिल्यानंतर वसई विरार पालिकेच्या आरोग्य खात्याने बोगस डॉक्टरांच्या मुस्क्या आवळायला सुरुवात केली

विरार : बोगस डॉक्टरांची यादी तयार होऊन एक वर्षे होत आले तरी कोणतीही कारवाई न करता त्यांना मोकाट सोडल्याचे वृत्त दिल्यानंतर वसई विरार पालिकेच्या आरोग्य खात्याने बोगस डॉक्टरांच्या मुस्क्या आवळायला सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसात २० बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली.वसई विरार पालिका हद्दीत असंख्य बोगस डॉक्टर खुले आम धंदा करीत आहेत. बोगस डिग्री असलेल्या काही जणांनी तर हॉस्पीटल ही थाटली आहेत. पालिकेच्या आरोग्य खात्याने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ५१ बोगस डॉक्टरांची यादी तयार केली होती. मात्र, कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगितले गेल्या आठ महिन्यांपासून बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई होत नव्हती. याप्रकरणी गेल्या आठवड्यात लोकमतने सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश दिले होते. गेल्या चार दिवसात पालिकेच्या आरोग्य खात्याने पोलिसांच्या मदतीने २० बोगस डॉक्टरांवर केली आहे. (वार्ताहर)