शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

वाकवली शाळेचा देशात डंका, 'पीएम श्री'मध्ये झाली निवड; कोकणातील सरकारी शाळेचा राष्ट्रीय सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:07 IST

कोकणातील सव्वाशे वर्षे जुनी शाळा

दापोली : तालुक्यातील वाकवली क्रमांक १ शाळेची केंद्र सरकारच्या ‘पीएम श्री शाळा’ योजनेंतर्गत देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये निवड झाली आहे. या ऐतिहासिक यशामुळे वाकवली गावाचे नाव देशपातळीवर उजळले आहे.सन १८९६ मध्ये ब्रिटिश काळात स्थापन झालेली ही शाळा आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण उपक्रम व दर्जेदार शैक्षणिक सुविधा, यामुळे आजही शिक्षण क्षेत्रात अग्रेसर मानली जाते. पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेची निवड ‘पीएम श्री’ योजनेसाठी निवड होणे, हे ग्रामीण भागातील सरकारी शाळांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.या निवडीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे व शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी शाळेचे कौतुक केले आहे. या यशानिमित्त मुख्याध्यापक जावेद शेख, माजी मुख्याध्यापक विलास तांबे, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांचा जिल्हा नियोजन समिती सदस्य नीलेश शेठ, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच प्रणाली धुमाळ, उपसरपंच राजेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य, समिती अध्यक्ष दुर्गेश जाधव, उपाध्यक्ष समीर कुरेशी उपस्थित होते. लवकरच नवी दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते शाळेला ‘पीएम श्री’चा सन्मान प्रदान केला जाणार आहे.