शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून चुलत भावानेच केला ‘तिचा’ खून

By admin | Updated: October 29, 2014 02:09 IST

कणकवली तालुक्यात झालेल्या युवतीच्या खुनाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून चुलत भावानेच हा खून केल्याचे उघड झाले आहे.

सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुक्यात झालेल्या युवतीच्या खुनाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून चुलत भावानेच हा खून केल्याचे  उघड झाले आहे. आरोपीने खुनाची कबुली दिली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी दिली.
हुंबरट धोब्याचे पाणी येथे 21 ऑक्टोबर रोजी अनोळखी युवतीचा मृतदेह आढळला होता. कळवा पोलीस स्थानकात बेपत्ता म्हणून युवतीची नोंद झाली असल्याचे कणकवली पोलीस निरीक्षक रानमाळे यांनी ‘व्हॉट्स अॅप’वर पोलीस खात्यात खुनासंदर्भात दिलेल्या माहितीला प्रतिसाद मिळाल्याने युवतीची ओळख पटली. वारगांव येथील अर्चना वसंत वळंजू (26) होती. ती मुंबईत अंधेरी एअरपोर्टला हाऊसकिपिंग विभागात कामाला होती. ती आपल्या बहिणीकडे कळवा येथे राहत होती, तर संशयित आनंद मधुकर वळंजू (3क्) हा तिचा चुलतभाऊ असून त्याचे अर्चना हिच्याशी अनैतिक संबंध होते. त्यातून ती गर्भवती होती. अर्चनाच्या बेपत्ता होण्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात 25 ऑक्टोबरला देण्यात आली होती. तिने आनंदजवळ आपण गर्भवती असल्याने औषधोपचारासाठी 25 हजार रुपये मागितले होते. नांदगाव येथून आनंदने तिला हुंबरटला नेले व तेथे तिचा धारदार हत्याराने खून केला असल्याची माहिती संजयकुमार बाविस्कर यांनी दिली. (प्रतिनिधी)