शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

राज्यात अवकाळी पाऊस; पुण्यासह सोलापूरमध्येही जोरदार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 1:31 AM

rains : गडचिरोली जिल्ह्यातील वनक्षेत्रात अनेक ठिकाणी भडकलेल्या वणव्यांना दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने विझवले. त्यामुळे वन विभागाचे काम हलके झाले आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात कात्रज, कोंढवा, सिंहगड, बाणेर, कोथरूड, भोरसह अनेक भागात सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. लॉकडाउन होण्याच्या भीतीने अनेक नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. त्यातच वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने लोकांची एकच धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत होत्या.  गडचिरोली जिल्ह्यातील वनक्षेत्रात अनेक ठिकाणी भडकलेल्या वणव्यांना दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने विझवले. त्यामुळे वन विभागाचे काम हलके झाले आहे. 

राजापुरात हजेरीराजापूर (जि. रत्नागिरी) : दोन दिवसांच्या प्रचंड उकाड्यानंतर रविवारी रात्री पावसाने राजापूर तालुक्यात हजेरी लावली. पावसामुळे हवेत काहीसा गारवा पसरला असला, तरी पावसामुळे आंबा व काजू पिकाला धोका निर्माण झाला आहे.

नगरमध्ये वीज पडून १४ शेळ्यांचा मृत्यूकेडगाव (जि. अहमदनगर) : घोसपुरी येथे सोमवारी दुपारी वीज पडून दोन शेतकऱ्यांच्या १४ शेळ्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने पंचनामा केला असून, शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. 

सोलापूर जिल्ह्यात वीज पडून दोन म्हशी दगावल्यासोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सोमवारी अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. बार्शी तालुक्यातील जामगाव येथे वीज पडून दोन म्हशी दगावल्या. जिल्ह्यात रविवारी, सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात औसा शहर व परिसरात सोमवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे आंब्यासह फळबागांना फटका बसला. म्हशीवर वीज पडल्याने म्हैस दगावली.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र