शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात महाविद्यालयाच्या आवारात दोन आत्महत्या

By admin | Updated: May 12, 2015 12:46 IST

पुणे विद्यापीठाच्या आवाारात विद्यार्थ्याने तर फर्ग्यूसन कॉलेजच्या आवारात एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मंगळवारी सकाळी घडली.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १२ -  पुणे विद्यापीठाच्या आवाारात विद्यार्थ्याने तर फर्ग्यूसन कॉलेजच्या आवारात एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मंगळवारी सकाळी घडली.  या दोन्ही आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी सकाळी लागोपाठ या घटना घडल्याने शहरात खळबळ माजली आहे. 

पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेणारा बालाजी मुंडे हा विद्यार्थी सध्या नेट सेटची तयारी करत होता. मुंडे हा विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहत होता. मंगळवारी सकाळी मुंडेने विद्यापीठाच्या आवारातील एका झाडावर गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याने पहाटेच गळफास घेतला असावा असा अंदाज आहे. मुंडे हा मूळचा नांदेडचा रहिवासी होता. 

पुणे विद्यापीठातील आत्महत्येची घटना ताजी असतानाच फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या आवारातही एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. परशूराम रोकडे (वय ३० वर्ष)  असे या कामगाराचे नाव आहे. ते पांडवनगर परिसरात राहत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.