शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
4
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
6
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
7
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
8
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
9
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
10
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
11
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
12
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
13
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
14
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
15
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
16
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
17
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
18
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
19
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
20
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन हरित क्रांतीसाठी प्रयत्न हवेत

By admin | Updated: August 18, 2014 00:34 IST

‘नीरी’चे (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट) माजी संचालक प्रा.पी. खन्ना यांनी पर्यावरण रक्षणासाठी मोलाची भूमिका पार पाडली. त्यांची दृष्टी केवळ पर्यावरण, विज्ञान

के.पी.न्याती : ‘नीरी’त खन्ना व्याख्यानमाला
नागपूर : ‘नीरी’चे (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट) माजी संचालक प्रा.पी. खन्ना यांनी पर्यावरण रक्षणासाठी मोलाची भूमिका पार पाडली. त्यांची दृष्टी केवळ पर्यावरण, विज्ञान आणि अभियांत्रिकी यापुरतीच मर्यादित नव्हती, तर पर्यावरणाच्या आर्थिक परिणामांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला होता. जर देशाला उच्च आर्थिक दर प्राप्त करायचा असेल तर, पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता नवीन हरित क्रांती राबविण्यासाठी योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे, असे मत प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ के.पी.न्याती यांनी व्यक्त केले.
‘नीरी’ व ‘सीएसआयआर’ (कौन्सिल आॅफ सायंटिफीक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नीरी’चे माजी संचालक प्रा.पी.खन्ना यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रा.खन्ना व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
‘नीरी’चे कार्य हे नेहमीच समाज आणि देशहिताचे राहिले आहे. प्रा.पी.खन्ना यांच्या माध्यमातून ‘नीरी’ला दूरदृष्टी असलेले प्रशासक लाभले होते. १९८० च्या दशकात सूक्ष्मजीवांच्या मदतीने पर्यावरणात सुधार आणण्यासाठी प्रा. खन्ना यांनी पर्यावरण संस्थेला एक नवी दिशा देण्याचे महनीय कार्य केले आहे, असे न्याती म्हणाले.(प्रतिनिधी)