शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात भिंतीवर चिकटणारा ट्री फ्रॉग! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 07:40 IST

पाच ते सहा फुटांपर्यंत मारू शकतो उडी

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : पावसाळ्यात उड्या मारणारा बेडूक आतापर्यंत आपण पाहिला असेल. मात्र, भिंतीवर चिकटून राहणारा बेडूक तसा कधी ऐकिवात नाही. पण, असा भिंतीवर तसेच एखाद्या उंचीवरील मऊ भागावर चिकटून राहणारा बेडूक सोलापुरात आढळला. ट्री फ्रॉग असे या बेडकाला संबोधले जाते. नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांनी (एनसीसीएस) त्या बेडकास श्री सिद्धेश्वर वन विहारात सोडून दिले.

जुळे सोलापूर येथे खरेदीसाठी  व्यक्ती पिशवी घेऊन आली होती. खरेदीसाठी पिशवी उघडली असता त्यातून बेडूक बाहेर आला. हा बेडूक सामान्य बेडकापेक्षा वेगळा दिसत असल्याने नागरिकांनी एनसीसीएस सदस्यांना माहिती दिली. बेडकाची पाहणी केल्यानंतर हा बेडूक ट्री -फ्रॉग असल्याचे कळाले. 

हा बेडूक सोलापुरात कमी प्रमाणात आढळून येतो. या बेडकाच्या पुढच्या पायाची बोटे ही मोठी असतात. त्याच्या वैशिष्टपूर्ण फुग्यासारख्या बोटामुळे व्हॅक्यूम (हवेचा दाब) पद्धतीने तो भिंत तसेच सपाट भाग किंवा झाडावर पालीसारखा चिकटून राहू शकतो.

काय आहेत ट्री फ्रॉगची वैशिष्ट्ये ?ट्री फ्रॉग हा बेडूक झाडावर राहून तेथील किड्यांना खातो. त्याची लांबी ही अडीच ते तीन इंचापर्यंत असते. तो भिंतीवर १० ते १२ फूटपर्यंत देखील चढू शकतो. तसेच पाच ते सहा फुटांपर्यंत उडी मारु शकतो. हा बेडूक मुख्यत: पावसाळयात पाणी असलेल्या जागेत आढळून येतो.