शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार

By admin | Updated: August 20, 2014 02:05 IST

सावंतवाडीत सध्या गाजत असलेल्या युवती अत्याचार प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. आपणास वेळोवेळी शहरातील विविध ठिकाणी नेऊन शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आले,

सावंतवाडी : सावंतवाडीत सध्या गाजत असलेल्या युवती अत्याचार प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. आपणास वेळोवेळी शहरातील विविध ठिकाणी नेऊन शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आले, अशी माहिती ‘त्या’ युवतीने विशेष तपास पथकाला दिली. त्यानंतर याबाबत तक्रार नोंदवून आज, मंगळवारी पोलिसांनी सहाजणांविरोधात गुन्हे दाखल केले. शहरात अटकसत्र राबवत दुपार्पयत चारजणांना, तर गोव्यातून सायंकाळी एकाला ताब्यात घेतले आहे. एकजण अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या युवकांमध्ये सावंतवाडीचे नगरसेवक सुदन्वा आरेकर यांच्या मुलासह पुतण्याचाही समावेश आहे. 
सावंतवाडी शहरात गेले चार दिवस  युवतीवरील अत्याचाराचे प्रकरण गाजत आहे. 14 ऑगस्टला सायंकाळी ही युवती शहरातील मोती तलावाच्या काठावर पोलिसांना आढळून आली होती. त्यानंतर तिला येथील महिला अंकुर केंद्रात दाखल करण्यात आले होते. स्थानिक पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला; पण तिने आपल्यावर अत्याचार झाला नसल्याचा जबाब दिला होता. 
काल, सोमवारी तपास पथकातील महिला अधिकारी ज्योत्स्ना भ्रमिष्ठे यांनी ‘त्या’ युवतीची ‘इन कॅमेरा’ चौकशी केली. यावेळी तिने घडलेली हकिगत पोलिसांसमोर कथन केली. अमित महादेव मोर्ये (वय 22,  रा. ज्युस्तीनगर), आदित्य सुदन्वा आरेकर (19, रा. खासकिलवाडा), मंगेश नीळकंठ सावंत (26, रा. माजगाव), स्वरूप हेमंत आरेकर (19, रा. शिल्पग्राम), नंदकिशोर बाळकृष्ण गावडे (22, रा. ज्युस्तीनगर) व मेहबूब शेख (21, रा. बाहेरचावाडा) यांनी तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार जुलै 2क्13 पासून 14 ऑगस्ट 2क्14 र्पयत म्हणजे वर्षभर सुरू आहे, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी काल ‘इन कॅमेरा’ चौकशी केल्यानंतर प्रथम त्या युवतीने दिलेल्या नावांची खात्री केली गुन्हा नोंद करून अटकसत्र सरू केले.