Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 5 जानेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 18:35 IST2019-01-05T18:34:57+5:302019-01-05T18:35:45+5:30

संपूर्ण महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर

top ten news maharashtra 5th january | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 5 जानेवारी

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 5 जानेवारी

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवर

राज ठाकरे दिल्लीत राहुल गांधींना भेटणार? 'राज'कीय वर्तुळात चर्चांना उधाण

आमचं दोघांचंही घराणं एकच... छत्रपतींचं घराणं; शिवेंद्रराजे-उदयनराजेंच्या मनोमीलनाचे संकेत

मराठा आरक्षण समाजात तेढ निर्माण करतंय, त्याला स्थगिती द्या;MIM आमदार इम्तियाज जलील हायकोर्टात

५० हजार गुंतवा, ६० हजार मिळवा; शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची 'दस हजारी' योजना

शेतकऱ्यांच्या खात्यात मोदी सरकार पाठवणार १०,००० रुपये?; प्रजासत्ताक दिनी होणार घोषणा

मुंबईत, महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा मोठा स्टार नाही - आमिर खान

'झिंग झिंग झिंगाट'च्या शूटिंगदरम्यान स्टुडिओत आग, आदेश बांदेकरांसह सर्व सुखरूप

पिंपरी चिंचवड : मेट्रोच्या बांधकामादरम्यान ड्रिल मशिन कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही

Satara Bus Accident : अखेर पाच महिन्यांनी गुन्हा दाखल, मृत बस चालकावर निष्काळजीपणाचा ठपका

 

Web Title: top ten news maharashtra 5th january