Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 3 सप्टेंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 18:58 IST2018-09-03T18:58:03+5:302018-09-03T18:58:49+5:30
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते.

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 3 सप्टेंबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
दिवसभरातील ठळक बातम्या
दहीहंडीचा पहिला बळी, धारावीत थर रचताना 20 वर्षीय गोविंदाचा मृत्यू
कथित माओवादी कनेक्शन प्रकरण : मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कानउघाडणी
वर्ध्यात महिलेने दिला तिळ्यांना जन्म
दिल्ली एटीसीची चूक, नागपुरात दाखल होणार याचिका
पुरुषांना नसबंदीची ‘अॅलर्जी’ आहे का ? नागपूर जिल्ह्यातील वास्तव
Nalasopara Arms Haul : अखेर शरद कळसकरचा ताबा सीबीआयकडे
मुंबईतील वर्सोवा येथे समुद्रात पाच जण बुडाले, चौघांना वाचवले, एक बेपत्ता
पुणेकर म्हणतात, कामात नाविन्य ते काय?; केवळ गाजावाजा जास्त!
शिवसेनेच्या नगरसेवकांनी सोडले पिंपरी चिंचवड पालिकेच्या आरोग्य विभागात डुक्कर
रत्नागिरी : मुस्लिम मोहल्ल्याने घडवला हिंदू तरूण, देव-अल्लाहसमोर मनोभावे नतमस्तक