Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 31 ऑगस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 18:45 IST2018-08-31T18:45:14+5:302018-08-31T18:45:51+5:30
आपला महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 31 ऑगस्ट
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
दिवसभरातील ठळक बातम्या : -
वाहतूक नियम मोडणाऱ्यांना पुण्यात दणका : ९२ चालकांची पासपोर्ट प्रक्रिया थांबवली
कोल्हापुरात मशाल पेटवून काँग्रेसच्या संघर्षयात्रेला प्रारंभ; मराठा, लिंगायत आरक्षणाला पाठिंबा
Mumbai Ahmedabad Bullet Train : 'बुलेट ट्रेनला विरोध करायचा झाल्यास तो आम्हीच करू'
चंद्रकांतदादांच्या दौऱ्यापूर्वी बांधकाम अधिकाऱ्यांची करणी, रातोरात गायब झाले खड्डे
भाजपा बॅकफूटवर ! तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे
राज्यात दिवसाला दोन एसीबी ट्रॅप यशस्वी, आठ महिन्यांत ७५३ आरोपी जाळ्यात अडकले
गडचिरोलीत जन्मले दुर्मीळ अक्रॉनियाग्रस्त बाळ; २० तासात मृत्यू
कौटुंबिक कलहातून पत्नी व दोन मुलीची हत्या करून स्वतःलाही संपवले