Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 30 डिसेंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 18:20 IST2018-12-30T18:12:14+5:302018-12-30T18:20:51+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 30 डिसेंबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न करत आहोत...
या आहेत आजच्या ठळक बातम्या
अंत्ययात्रा सुरू असताना पूल कोसळला, मृतदेहासह 25 जण नदीत कोसळले
पक्षाचा आदेश झुगारुन भाजपाला पाठिंबा, 'त्या' नगरसेवकांवर कारवाई होणारच
पवारांच्या हेलिकॉप्टरचा सीटबेल्ट राहिला बाहेर; उड्डाण घेतल्यानंतर पुन्हा करावे लागले लॅण्डिंग
छिंदमला मारहाण करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल
चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका, भीमा-कोरेगाव येथे जाणार
युतीसाठी शिवसेना तयार, पण मागण्या पाहून भाजपा हैराण!
राणेंचा 'स्वाभिमान' जागला, लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार
प्रसिद्ध जय वाघाचा बछडा चार्जर मृतावस्थेत आढळला
महिलेने गुप्तांग कापलेल्या 'त्या' तरुणाचा रुग्णालयात मृत्यू
यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू