Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 18:30 IST2018-08-21T18:28:53+5:302018-08-21T18:30:04+5:30
आपला महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 ऑगस्ट
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
दिवसभरातील ठळक बातम्या
दाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले ?
अमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे
Dr. Dabholkar Murder Case : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: आणखी तिघांच्या घराची झडती
नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर करा, अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन
अधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल
नागपुरात बनावट दस्तांवेजावर कर्ज उचलून बँकेला २१ लाखांचा गंडा
नांदेडमध्ये ओढ्याच्या पुराने घेतला चौघांचा बळी; दोन जणांचा शोध सुरूच
दरड कोसळल्यानं माळशेज घाटातील वाहतूक दोन दिवस बंद
कयाधू नदीचा पूर पाहण्याची हौस बेतली जीवावर; प्रसंगावधान राखून आठ जणांची ग्रामस्थांनी केली सुटका
रत्नाकर मतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार