Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 31 डिसेंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 18:18 IST2018-12-31T18:17:33+5:302018-12-31T18:18:22+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 31 डिसेंबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न करत आहोत...
या आहेत आजच्या ठळक बातम्या
भाजपाचं नवं 'राज'कारण?...आशीष शेलार-राज ठाकरे यांच्यात दोन तास गुफ्तगू
सरत्या वर्षाच्या रात्री मराठवाडा, खान्देश गारठणार; हवामान खात्याचा इशारा
1 लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांनी विखे-पाटलांना पाठवली नोटीस
...म्हणून नगरमध्ये शिवसेनेऐवजी भाजपाचा महापौर झाला; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं!
काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पवारांना पर्याय नाही, मुख्यमंत्र्यांचा खरमरीत टोला
उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेला योग्य वेळी उत्तर देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा
आम्हाला तरी वेगळं व्हायचं नाहीए; मुख्यमंत्र्यांकडून युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात
Exclusive: 'ठाकरे' सिनेमात होणार मोठा बदल; बाळासाहेबांना मिळणार बाळासाहेबांचाच 'आवाssज'!
चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली
दारु पिऊन गाडी चालवलीत तर जाऊ शकतो जॉब ; पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन