शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

एसटी भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 2:14 AM

एसटी महामंडळाने सुरू केलेल्या चालक व वाहक पदाच्या भरतीमधील ८ हजार ०२२ जागांसाठी अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी संपणार आहे. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण ३६,६८९ अर्ज दाखल झाले होते.

मुंबई : एसटी महामंडळाने सुरू केलेल्या चालक व वाहक पदाच्या भरतीमधील ८ हजार ०२२ जागांसाठी अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी संपणार आहे. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण ३६,६८९ अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, महिलांसाठी राखीव २,४०६ जागांसाठी केवळ ५९७ अर्ज आल्याची माहिती आहे.पुरुष उमेदवारांसाठी अवजड वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट ३ वर्षांऐवजी १ वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे. अवजड वाहन चालविण्याचा ३ वर्षांचा अनुभव असलेले पुरेसे उमेदवार मिळत नसल्याचे मागील भरती प्रक्रियेत दिसून आले होते. त्यामुळे ही अट शिथिल केल्याचे महामंडळाने स्पष्ट केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून अनुसूचित जमातीच्या ६८५ जागांसाठी गुरुवारपर्यंत १,७७२ अर्ज आले आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र