शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश हत्येतील तीन आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 21:48 IST

तीनही आरोपी सध्या बेंगळुरू येथे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. सीबीआयला तिघांना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे न्यायालयात हजर करण्याची परवानगी मिळाली आहे.

ठळक मुद्देलंकेश आणि डॉ. दाभोलकर हत्येचे कनेक्शन यानिमित्ताने उघड होण्याची शक्यता शरद कळसकरची कोठडी संपल्यानंतरच न्यायालयात हजर करणे शक्य होणार

पुणे : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी अमोल काळे, अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा या तिघांना बेंगळुरू येथून केंद्रीय गुन्हे  अन्वेषण विभाग (सीबीआय) डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात पुणे येथील जिल्हा न्यायालयात शुक्रवारी हजर करण्यात येणार आहे.     तीनही आरोपी सध्या बेंगळुरू येथे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. सीबीआयला तिघांना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे न्यायालयात हजर करण्याची परवानगी मिळाली आहे. तीनही आरोपी हे सचिन अंदुरे याच्याशी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात संर्पकात होते. दाभोलकर प्रकरणातील दोन हल्लेखोरांनी शस्त्रांचे प्रशिक्षण कुठे घेतले, त्यांना शस्त्रे कोणी पुरवली, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल कुठे लपवून ठेवली आहे, याबाबत चौकशी करावयाची आहे. गुन्हयात वापरलेली मोटारसायकल, शस्त्रे कुठे विल्हेवाट लावण्यात आली याबाबत अंदुरे याच्याकडे सखोल तपास करण्यात येत आहे. अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा तिघांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने रेकी केल्याची बाब सीबीआयने केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लंकेश आणि डॉ. दाभोलकर हत्येचे कनेक्शन यानिमित्ताने उघड होण्याची शक्यता आहे. शरद कळसकरची कोठडी संपल्यानंतरच त्याला दाभोलकर हत्येप्रकरणी न्यायालयात हजर करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणPoliceपोलिसCourtन्यायालय