शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरपत्रिका न दाखविणा-या विद्यार्थ्यास जबर मारहाण

By admin | Updated: March 10, 2015 01:49 IST

उत्तरपत्रिका पाहू न देणाऱ्या विद्यार्थ्यास मारहाण केल्याची घटना येथील डॉ. घोगरे विज्ञान महाविद्यालयातील केंद्रावर सोमवारी दुपारी घडली.

धुळे : उत्तरपत्रिका पाहू न देणाऱ्या विद्यार्थ्यास मारहाण केल्याची घटना येथील डॉ. घोगरे विज्ञान महाविद्यालयातील केंद्रावर सोमवारी दुपारी घडली. घटनेच्या निषेधार्थ आदिवासी एकता परिषद व सम्यक विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय संयुक्त बैठकीत झाला. मात्र रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती. सोमवारी घोगरे महाविद्यालय केंद्रावर बारावीचा जीवशास्त्राचा पेपर सोडविणाऱ्या नयन वाडिले या विद्यार्थ्याला त्याच्या पाठीमागील विद्यार्थ्याने तुझी उत्तरपत्रिका पाहू दे, अशी मागणी केली. परंतु नयनने त्यास विरोध दर्शविला. यामुळे संतापलेल्या संबंधित विद्यार्थ्याने (नाव समजलेले नाही) परीक्षा संपल्यावर १५-२० मित्रांच्या मदतीने केंद्राच्या आवारातच नयनला मारहाण केली. नयन विटाभट्टी येथील मागासवर्गीय वसतिगृहाचा विद्यार्थी आहे. (प्रतिनिधी)