शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या सभेसाठी तगडा बंदोबस्त

By admin | Updated: October 7, 2014 01:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या सभेसाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. तीनशेवर अधिकारी आणि सुमारे दोन हजार पोलीस कर्मचारी सभास्थळी अर्थात कस्तूरचंद पार्कला

तळप बु.(वाशिम) : परिसरातील खेड्या-पाड्यामध्ये सद्यस्थितीत दिवसाला फक्त दोनच तास विज मिळत असल्याने सिंचन कसे करावे, असा प्रश्न परिरातील शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे.परिसरातील तळप, कार्ली, बोरव्हा, यशवंतनगर येथील पीके पावसाअभावी सुकत असल्यामुळे या िपकांना पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. पिकांना पाणी दिले नाही, तर शेतकर्‍यांच्या हाती काहीच येणार नाही. आज ग्रामीण भागात विज वितरण कंपनीने अन्यायकारक आणि पक्षपाती धोरण राबविल्यामुळे शेतकर्‍यांना सिंचनासाठी विज मिळणे कठीण झाले. परिणाम शेती सिंचन कसे करावे असा मोठा प्रश्न शेतकर्‍यासमोर उभा राहिला आहे. तळप बु. परिसरामध्ये दिवसा २ ते ४ वाजेपर्यंंंत विज चालू असते. म्हणजे शेतकर्‍यांना सिंचनासाठी दोन तास विज मिळते. रात्री ८.३0 वाजता पुन्हा विज येते आणि रात्रीला ३ वाजता विज गायब होते पुरेशा दाबाअभावीे विज मिळत नाही. रात्रीला ६ तास आणि दिवसा दोन अशी वीज मिळते. परिणाम ग्रामीण भागातील शेतीसिंचन धोक्यात आले आहे. शिवाय विजेअभावी ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनाही बंद राहत आहे. त्यामुळे घरगुती पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीकडून ग्रामीण भागासोबत पक्षपातीपणाचे धोरण अवलंबविल्या जात आहे. शहरी भागात ६ तास भारनियमन तर ग्रामीण भागात १३ तास भारनियमन केल्या जात आहे. भारताला कृषी प्रधान देश म्हटले जाते परंतु तशी वागणूक कृषीक्षेत्राला मिळत नाही. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागावर नेहमी विज वितरण कंपनीकडून अन्यायाचे धोरण अवलंबविल्या जाते. ग्रामीण भागातील भारनियमन कमी करून योग्य दबाने विज देण्याची मागणी शेतकर्‍यामधून आणि नागरिकामधून होत आहे.