शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

..तरीही व्होटिंग मशीनविषयी संशय

By admin | Updated: September 15, 2014 23:30 IST

निवडणुकीत वापरण्यात येणा:या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा अगोदर 2 महिने तयारी करीत असत़े

पुणो : निवडणुकीत वापरण्यात येणा:या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा अगोदर 2 महिने तयारी करीत असत़े मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी एखाद्या यंत्रत बिघाड होतो आणि संपूर्ण यंत्रणोवर अविश्वास दाखविला जातो़ विधानसभा निवडणुकीसाठी तर उत्तर प्रदेशातून आलेल्या व्होटिंग मशीनविषयी राजकीय पक्षांनी संशय व्यक्त करुन दुस:या मशीन मागविण्याची मागणी केली आह़े त्याचा ताण जिल्हा प्रशासनावर आला आह़े 
लोकसभा निवडणुकीत प्रभात रोडवरील कलमाडी हायस्कूलमधील एका व्होटिंग मशीनमध्ये बिघाड निर्माण झाला व सर्व मते एकाच पक्षाला जात असल्याचे निदर्शनास आल़े काही वेळाने ते मशीन बदलण्यात आल़े तोर्पयत त्या मशीनवर 17 मते टाकण्यात आली होती़ पण या एका मशीनमधील बिघाडामुळे संपूर्ण व्होटिंग मशीनविषयी संशय व्यक्त केला गेला़ 
लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत झालेल्या गोंधळानंतर नवीन मतदार नावनोंदणीच्या कामाला जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली़ त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल़े विधानसभेसाठी लागणा:या व्होटिंग मशीन उत्तर प्रदेशातून आणण्यात आल्या़ या मशीनमधील जुना डाटा काढून टाकण्याचे काम एक महिन्यांपासून सुरु आह़े यावेळी राजकीय पक्षांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होत़े तेव्हा उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या यशामुळे काँग्रेसच्या प्रतिनिधींनी या व्होटिंग मशीनला आक्षेप घेतला़ तेव्हा या मशीन उत्तर प्रदेश सरकारच्या नसून निवडणूक आयोगाच्या आहेत, असे त्यांना सांगण्यात आल़े पण, या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेऊन बिहारमधून आणखी 14 हजार मशीन मागवून घेण्याचे आदेश दिल़े परराज्यातून व्होटिंग मशीन त्या त्या जिल्ह्यात जाऊन गोळा कराव्या लागतात़ तेथे व्होटिंग मशीनचा नंबर तपासून त्याची यादी करुन द्यावी लागते व त्यानंतर त्या ताब्यात घेऊन पुण्याला यावे लागत़े यासाठी काही लाख रुपये खर्च होतात़ इथे आल्यावर त्यातील अगोदरचा डाटा काढून टाकावा लागतो़ त्यानंतर त्या व्होटिंग मशीन मतदानासाठी तयार कराव्या लागतात़ त्यातील सर्व बटने चालू आहेत, याची तपासणी करावी लागत़े 
त्यानंतर मतदानासाठी लागणा:या एकूण मशीनपैकी 5 टक्के मशीनवर प्रत्येकी 1 हजार मते टाकून मॉक पोल घ्यावा लागतो़ एका मशीनवर मॉक पोल घेण्यासाठी किमान अर्धा दिवस जातो़ राजकीय पक्षांच्या कार्यकत्र्याना त्यासाठी बोलविण्यात आले होत़े पण काहीच पक्षांनी त्याला प्रतिसाद दिला़ जे कार्यकर्ते आल़े त्यांनी काही वेळ मॉक पोलसाठी मतदान केले पण 1 हजार मतदान करायचे व त्यानंतर त्याची मोजणी करण्यार्पयत थांबण्यात त्यांना रस नव्हता़ मोजक्या कार्यकत्र्यानी हे काम केल़े पण, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाला काम करावेच लागणार आह़े (प्रतिनिधी)
 
च्सुमारे अडीच वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत या व्होटिंग मशीनमध्ये आपल्याला पाहिजे, त्यालाच मतदान घडवून आणता येते, असे सांगून काही जणांनी उमेदवारांची फसवणूक केल्याच्या घटना घडल्या होत्या़ 
च्दुसरीकडे अजूनही अनेकांना अशाप्रकारे इंजिनिर्असना मॅनेज करुन मत कोणाला जरी टाकले तरी ते विशिष्ट पक्षालाच मिळेल, अशी व्यवस्था करता येत असल्याचे समज मोठय़ा प्रमाणात पसरलेले आह़े 
च्आपण कोणाला मत देतो, हे लोकांना समजत नसल्याने पावती मिळावी अथवा मतदान करता ते तेथेच स्किनवर दिसावे, अशी मागणी वेळोवेळी होते.
 
4या मशीन निवडणुकीला तयार झाल्यानंतर उमेदवारांची यादी तयार झाल्यावर ती नावे या मशीनला फिड करावी लागतात़ त्याचवेळी ते मशीन कोणत्या मतदार केंद्रावर वापरण्यात येणार आह़े याची यादी तयार करुन ती निवडणूक आयोगाला पाठवावी लागत़े या प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून ही प्रक्रिया त्यांच्यासमोर पूर्ण करावी लागत़े मतदान केंद्रावर काम करणा:या सर्व अधिका:यांना त्याचे प्रशिक्षण द्यावे लागत़े 
4यासाठी जिल्हा प्रशासनाला दिवसरात्र काम करावे लागत़े इतकी काळजी घेतल्यानंतरही ऐनवेळी एखादे मशीन मतदान प्रक्रिया सुरु असताना बंद पडू शकत़े शेवटी इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने ती का बंद पडली हे तेथे असलेल्या अधिका:यांना सांगता येत नाही़ तेव्हा इंजिनिअर पाठवून ती मशीन बदलावी लागत़े