शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

स्टार्टअप, इंडिया

By admin | Updated: October 22, 2016 04:14 IST

माणसाची गुणवत्ता त्याच्या स्थानावरून मोजण्याची ‘खास भारतीय’ प्रथा मोडीत काढल्याबद्द्ल या देशाने स्टार्टअप कंपन्यांचे आभार मानले पाहिजेत.

- रतन टाटा मराठीत प्रथमच!माणसाची गुणवत्ता त्याच्या स्थानावरून मोजण्याची ‘खास भारतीय’ प्रथा मोडीत काढल्याबद्द्ल या देशाने स्टार्टअप कंपन्यांचे आभार मानले पाहिजेत. विदेशातल्या शिक्षणाचा-कामाचा अनुभव घेऊन स्वतंत्र व्यवसाय उभारण्यासाठी भारतात परतलेल्या तरुण उद्योजकांच्या पिढीने इथली ‘कार्यसंस्कृती’ बदलायला घेतली आहे. इथे बॉसला वेगळी केबिन नसते, अनेकदा तर बॉसच नसतो. असतात ते एका ध्येयाने झपाटलेले सहकारी. ते एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारतात. एका समान पातळीवरून गुणवत्तेच्या आधारावर परस्परांशी स्पर्धा करतात. इथे व्यावसायिक यश मिळवण्यासाठी कुणातरी बड्या घरचे बेटे असण्याची सक्ती नसते, सत्ताकेंद्रांशी ‘अर्थपूर्ण जवळीक’ आणि ‘कनेक्शन्स’ असण्याची पूर्वअट नसते.-बदलत्या भारताच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत असे उद्योगक्षेत्रातले हे तरुण चित्र मला मोठी उमेद देते.माझी पिढी हे घडवू शकली नाही... आता या पंचविशीतल्या तरुण मुला-मुलींचा हात धरून मी शिकतो आहे.

-------------------------

 दीपोत्सवची झलक बघण्यासाठी, तसेच ऑनलाइन ऑर्डर देण्यासाठी इथे क्लिक करा...