शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरू

By admin | Updated: June 19, 2014 22:10 IST

शाळेची घंटा पुन्हा २६ जूनला वाजणार असल्याने साहित्य खरेदीसह इतर लगबग सुरू झालेली दिसून येत आहे.

डव्हा : जुन महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून घराघरात तयारी सुरु होते ती शालेय साहीत्य खेरदिची नविन दप्तर काळीशार पाटी आणि कोर्‍या करकरीत वहया याची मजाच वेगळी असतो अगदी अभ्यासाचा कंटाळा असणार्‍या विद्यार्थ्यांपासून मोठया मानसापर्यंत सगळयानाच या खरेदीचा अनुभव घेण्यास खुप आवडते. शाळेची घंटा पुन्हा २६ जूनला वाजणार असल्याने साहित्य खरेदीसह इतर लगबग सुरू झालेली दिसून येत आहे.येत्या २६ जूनपासून शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात पुन्हा चिवचिवाट व्हायला सुरुवात होणार आहे. नवीन दप्तर, वहया, वॉटर बॅग ,डब्बा, शुज ,ड्रेस आणि सोबत नव्या वर्गात जाण्याचा आनंद त्याच बरोबर नविन शिक्षक कसे असतील याची सुद्धा हुरहुर या सगळया शालेय जीवनातील अवीस्मरणीय आठवणी असतात. कॉलेज कुमारांनी देखील अडगळीत पडलेली सॅक शोधायला सुरुवात केली. शहरातील प्रत्येक ठिकाणी शालेय साहीत्य खरेदी करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्याची गर्दी होत आहे. स्टेशनरीच्या दुकानात देखील शालेय साहीत्याच्या पाटया झळकत आहेत. २00 रुपयापासून शालेय दप्तर सध्या बाजारात उपलब्ध आहे. पावसाचे दिवस लक्षात घेता वॉटरप्रुफ दप्तराकडे पालकांचा जास्त कल असल्याची व्यापारीवर्गानी सांगितले.