शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

एसटीने मार्ग तपासणी मोहीम केली कडक

By admin | Updated: December 29, 2014 04:55 IST

उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ विविध उपाययोजना करीत आहे. त्याचदृष्टीने मार्ग तपासणी मोहीम अधिक तीव्र

गडचिरोली : उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ विविध उपाययोजना करीत आहे. त्याचदृष्टीने मार्ग तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून त्यासाठी अतिरिक्त तपासणी पथके नेमलीे आहेत. याद्वारे ‘चिरीमिरी’ देऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच अशा वाहकांना देखील चाप लावण्याचा प्रयत्न महामंडळाचा आहे.मुख्य मार्गांसह ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटीत काही प्रवासी ‘नेहमीचे’ असतात. त्यामुळे गोळाबेरीज करून तिकिटापोटी एक विशिष्ट रक्कम देऊन ते प्रवास करतात. हे पैसे अनेकवेळा ड्युटीवरील हिशेबात काही वाहक दाखवत नाहीत. परिणामी बस प्रवाशांनी गच्च भरून धावत असतानाही तिचे उत्पन्न मात्र तितके दिसत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मार्ग तपासणी मोहीम तीव्र करतानाच अतिरिक्त किमान १० पथके नेमण्याचे आदेश एसटीचे व्यवस्थापकीय संचालकांनी २० डिसेंबर रोजी प्रत्येक विभागीय कार्यालयांना दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून ही तपासणी आता आठवड्यातून तीन दिवस होणार आहे.