शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील नगरपालिकांच्या समस्या तातडीने सोडवा

By admin | Updated: August 15, 2014 00:02 IST

राज्यातील नगरपालिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष घालण्याची विनंती नगरपरिषद महासंघाने केली आहे

मुंबई : राज्यातील नगरपालिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष घालण्याची विनंती नगरपरिषद महासंघाने केली आहे. महासंघाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात विनंती करण्याचा निर्णय राज्यातील नगराध्यक्षांच्या परिषदेत घेण्यात आला. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक आणि परिषदेचे तज्ज्ञ सल्लागार रणजित चव्हाण यांनी अंधेरी (पश्चिम) येथील संस्थेच्या सभागृहात परिषदेचे आयोजन केले होते.दीपप्रज्वलनाद्वारे महासंघाचे अध्यक्ष आणि खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी संस्थेचे महासंचालक रणजित चव्हाण, महासंघाचे सरचिटणीस आणि आंबेजोगईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, संस्थेचे मानद संचालक लक्ष्मणराव लटके, तज्ज्ञ सल्लागार अद्वैत औधकर यांच्यासह राज्यातील अनेक ठिकाणचे नगराध्यक्ष उपस्थित होते.नगरपालिकांना भेडसावणार्‍या अनेक समस्यांचा यावेळी ऊहापोह करण्यात आला. त्यात नगरसेवकांचा भत्ता, मानधन वाढावे, नगरपरिषदांना आर्थिक मंजुरी मर्यादेत वाढ करावी, महासंघाच्या बैठकांना उपस्थित राहणार्‍या नगराध्यक्षांना प्रवासभत्ता मिळावा, महिला व बालकल्याण सभापती व महिला सदस्यांना वाढीव सभा भत्ता मिळावा, जिल्हा नियोजन विकास समितीत २५ टक्के निधी नागरी क्षेत्रासाठी राखून ठेवण्यात यावा, मंत्रालयात कामासाठी येणार्‍या नगराध्यक्षांना प्रवेशासाठी विशेष पास उपलब्ध करून द्यावा, नगरपरिषदांवर असणारा महसूल खात्याचा अंकुश काढण्यात यावा, शासनाच्या यूडी-६ या योजनेतून विविध नगरपरिषदांना १०० टक्के अनुदान मिळावे, या विषयांवर परिषदेत सविस्तर चर्चा झाली.