शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

धक्कादायक : नर्सकडून सहा दिवसाच्या मुलीचे बोटच कापले गेले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 2:09 PM

सोलापूर शासकीय रूग्णालयातील प्रकार; कुटुंंबियांकडून नर्सला मारहाण केल्याचा आरोप

ठळक मुद्दे- सोलापूरच्या शासकीय रूग्णालयातील प्रकार.- दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील मुलीबाबत घडली घटना- घटनेनंतर नातेवाईकांकडून नर्सला मारहाण झाल्याचा कर्मचाऱ्यांनी केला आरोप

सोलापूर :  सहा दिवसाच्या नवजात मुलीला लावण्यात आलेली सलाईनची सुई काढताना नर्सच्या हातून मुलीचे बोट कापले गेले. ही धक्कादायक घटना सोलापुरातील शासकीय रूग्णालयात गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली.   तहसीन रिजवान इटकळे (वय २१, रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) या महिलेने सहा दिवसापूर्वी मुलीला शहर शासकीय रूग्णालयात जन्म दिला होता. उपचार चालू असताना या नवजात मुलीच्या हातातील सलाईनची सुई काढताना नर्सच्या हातून मुलीचे बोट कापले गेले. 'रक्त पाहून याबाबत विचारणा केली असता गप्प बसा. तुम्हाला कळते की आम्हाला ?' अशी प्रत्युत्तरे संबंधितांकडून दिल्याची माहिती तहसीनने 'लोकमत'शी बोलताना सांगितली. सध्या ही मुलगी आतील विभागात उपचारासाठी ठेवली असून रात्रीपासून आईला बघायलाही मिळाली नाही, असेही या कुटुंबानं सांगितलं.

 दरम्यान, या घटनेनंतर संबंधित नर्सला मुलीच्या कुटुंंबियांनी मारहाण केल्याचा आरोपही संबंधित नर्स व तेथील कर्मचाऱ्यांनी ह्यलोकमतह्ण प्रतिनिधीशी केला.

 

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य