शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 16:40 IST

राज्यातील दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात महायुतीत त्यावरून अंतर्गत कुरघोड्या सुरू असल्याचे दिसत आहे. 

रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले. पण, त्यावरून नाराजी चव्हाट्यावर आल्यानंतर त्या रद्द करण्यात आल्या. तेव्हापासून दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही. रायगड जिल्ह्यात तर यावरून शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी दावा केला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेना नेत्यांनी खदखद व्यक्त केली. ही नियुक्ती रद्द करण्यात आली. तेव्हापासून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील आमदार नेते यांच्या सुप्त संघर्ष सुरू आहे. 

वाचा >>'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही 

शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये अदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री होत्या. आता अदिती तटकरेंबरोबरच भरत गोगावले हेही मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे ते सातत्याने पालकमंत्रिपदावर दावा करत आहे. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे इतर आमदारही भरत गोगावलेंसाठी आग्रही आहेत.  

शिवसेनेलाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे

दरम्यान, शिवसेनेचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला. 

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद मिटताना दिसत नाही. तुमचे सहकारी थोरवे म्हणताहेत की, राष्ट्रवादी पुढे झुकणार नाही, असे योगेश कदम यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, "रायगडचं पालकमंत्री पद हे भरत गोगावले यांनाच मिळालं पाहिजे. शिवसेनेलाच मिळालं पाहिजे."

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीRaigadरायगडShiv SenaशिवसेनाAditi Tatkareअदिती तटकरेYogesh Kadamयोगेश कदम