शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती बनण्याबाबत शरद पवार म्हणतात...

By admin | Updated: January 27, 2017 06:36 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रपतीपद याबाबत सातत्याने चर्चा रंगलेली असते. राष्ट्रपती बनण्याबाबत शरद पवार म्हणाले...

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 27 - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रपतीपद याबाबत सातत्याने चर्चा रंगलेली असते. मात्र, आता राष्ट्रपती बनण्याबाबत स्वतः शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना पवारांनी राष्ट्रपती बनण्याच्या चर्चा खोडून काढल्या.  'लोकसभेत 12 खासदार असणा-या व्यक्तीने राष्ट्रपतीपदाबाबत विचार करू नये' असं पवार म्हणाले.

''माझ्या पक्षाची लोकसभा आणि राज्यसभेतील ताकद 12 आहे, हे मला चांगलं माहीत आहे. त्यामुळे 12 खासदारांचं समर्थन असलेल्या व्यक्तीने राष्ट्रपतीपदासारख्या महत्वाच्या पदाचा विचार करू नये'', असं ते म्हणाले.पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा, पण ताकद नाहीपंतप्रधान बनण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पवार म्हणाले, पंतप्रधान बनण्याची क्षमता असलेले हजारो लोकं आहेत, पण त्यासाठी राजकीय ताकद आवश्यक असते, केवळ क्षमता असून काही होत नाही. जोपर्यंत एखाद्याला आपली राजकीय ताकद चमकवण्यात यश येत नाही तोपर्यंत तो यशस्वी होऊ शकत नाही. पद्मविभूषण पुरस्कार शेतक-यांना समर्पितशरद पवारांनी पद्मविभूषण पुरस्कार शेतक-यांना समर्पित केला, यावेळी ते म्हणाले, सरकारमध्ये असताना किंवा नसताना मी अनेक वर्ष कृषी क्षेत्रात काम केलं आहे. गेल्या 50 वर्षांपासून विविध कृषी संस्था चालवतो. गरिबीविरोधात लढायचं असेल तर शेतकरी समृद्ध असायला हवा तरच गरिबी संपुष्टात येईल. पद्मविभूषण पुरस्काराने आनंदविविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कार्याबाबत मला भारतासह विदेशातून अनेक डॉक्टरेट पदवी आणि पुरस्कार मिळाले आहेत. पद्मविभूषण पुरस्कारासाठी मला योग्य समजण्यात आलं त्याबाबत मी आनंदी आहे, असं पवार म्हणाले.