शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'शरद पवार हेच आमचे अमिताभ बच्चन, महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 14:19 IST

1990च्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर टीका केली, आज मोदी -शहा तेच करत आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवाज शरीफ यांना मिठ्या मारलेल्या चालतात शिवसेनेला 100 जागा दिल्या तरी युती होईल अन्यथा त्यांचा पक्ष फुटेल.

पुणे : मी शरद पवार यांचा वारकरी आहे. त्यांची विठ्ठलाप्रमाणे पूजा करतो. गेल्या 35 वर्षांत काहीही बदलले नाही. 1990च्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर टीका केली, आज मोदी शहा तेच करत आहेत. पवार आहेत तिथेच आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आजही पवार आहेत. पवार आमचे अमिताभ बच्चन असून 80व्या वषीर्ही तरुणाईला भुरळ पाडत आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड  यांनी व्यक्त केले..पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी गुरुवारी नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावर टीका केली. आव्हाड  म्हणाले , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचा कांदा चालतो, साखर चालते, तिथले नेते नवाज शरीफ यांना मिठ्या मारलेल्या चालतात आणि इथे येऊन ते पाकिस्तानवर टीका करतात. हे धोरण दुटप्पीपणाचे आहे.. तसेच मोदी मंदीवर काही बोलत नाहीत.शेतीमाल,भावावर बोलत नाहीत. महाराष्ट्रावर आलेले कोल्हापूर,सांगली इथले संकट नाही दिसले नाही. 

भाजप शिवसेना युतीवर बोलताना ते म्हणाले की,शिवसेनेला 100 जागा दिल्या तरी युती होईल अन्यथा त्यांचा पक्ष फुटेल. आता कोणीही पक्षांतर करणार नाही. सगळ्या जागा भरल्यात असेही ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmitabh Bachchanअमिताभ बच्चनPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा